scorecardresearch

sp brazila
FIFA World Cup 2022: ब्राझीलची विजयी सलामी; रिचार्लिसनच्या उत्तरार्धातील दोन गोलमुळे सर्बियावर मात

संभाव्य विजेत्यांच्या यादीत आघाडीवर असलेल्या ब्राझीलने ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेस थाटात सुरुवात केली.

Photos FIFA World Cup One Love Armband Controversy and Reactions on it
9 Photos
FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकात गाजणारा वनलव्ह आर्मबँड विवाद आणि त्यावरील प्रतिक्रिया

कतारमधील फिफा विश्वचषक हा खेळापेक्षा इतर बाह्य मुद्यांवरच जास्त चर्चेत आहे असे वाटते. त्यातच वनलव्ह आर्मबँडविवाद संध्या खूप गाजत आहे.…

CSK fan wears Dhoni's name and number jersey to watch FIFA World Cup 2022 match
IPL 2023: कतार फिफा विश्वचषकामध्ये सीएसकेची हवा..! पाहा व्हायरल फोटो

फिफा विश्वचषक 2022 चा सामना पाहण्यासाठी सीएसकेचा फॅन धोनीच्या नावाची आणि नंबरची जर्सी घालून गेला.

fan made a strange attempt to carry alcohol into the stadium
FIFA World Cup 2022: अति शहाणा त्याचा बैल रिकामा! दुर्बिणीत लपवून दारु स्टेडियममध्ये नेत होता पण…; पाहा Video

मेक्सिको विरुद्ध पोलंड या सामन्यात एका चाहत्याने अजब करामत करत स्टेडीयममध्ये दारू घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

Additional time World cup 2022
विश्लेषण: कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भरपाई वेळ का वाढतोय?

विशेष म्हणजे १९६६ विश्वचषक स्पर्धेपासूनचा इतिहास बघितला, तर या स्पर्धेतील सामने सर्वाधिक काळ चालले

Football star Cristiano Ronaldo has scored a big world record
FIFA World Cup 2022: घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने केला विश्वविक्रम, मेस्सी-मॅराडोनालाही हा टप्पा गाठता आला नाही

पोर्तुगालविरुद्ध घाना या सामन्यात फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल करत मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Christian Erickson Danish Footballer Who Came Back from Cardiac Arrest will Inspire Generations
सामना सुरू असतानाच आला हार्ट अटॅक, मृत्यूवर मात करून पुन्हा खेळायला उतरला! डॅनिश फुटबॉलपटूचा अविश्वसनीय संघर्ष!

युरो २०२० मध्ये डॅनिश फुटबॉलपटू हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावर कोसळला होता. या फिफा २०२२ च्या विश्वचषकात त्याने यशस्वी पुनरागमन केले आहे.

sp fifa embole
FIFA World Cup 2022: ब्रील एम्बोलोच्या गोलमुळे स्वित्झर्लंडची कॅमेरूनवर सरशी

FIFA World Cup: आघाडीपटू एम्बोलोने ४८व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल केला. कॅमेरूनला आदर दाखवण्यासाठी एम्बोलोने गोल केल्यानंतर जल्लोष करणे टाळले.

Japan teach world a lesson in discipline
FIFA World Cup 2022: जपानने दिला जगाला शिस्तीचा धडा, जर्मनीवरील विजयानंतरच्या आनंदोत्सवातील ही कृती राहील लक्षात

फिफा विश्वचषकात काल जपानने जर्मनीला हरवत मोठा अपसेट केला पण त्यानंतर जपानच्या चाहत्यांनी विजयानंतरच्या आनंदोत्सवात केलेली कृती जगाला कायम लक्षात…

Ronaldo will set a world record in the match against Ghana
FIFA World Cup 2022: घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डो करणार विश्वविक्रम, गोल करताच इतिहास रचणार

सर्वांच्या नजरा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवर असतील, घानाविरुद्ध पोर्तुगाल या विश्वचषकात सुरुवात करणार असून कदाचित रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक असेल.

saudi vs argentina
विश्लेषण: सौदीविरुद्ध अर्जेंटिनाला अतिआत्मविश्वास भोवला का? बाद फेरीचा मार्ग किती खडतर?

आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांतील फरक अर्जेंटिनाच्या खेळाडूंना बहुधा समजला नाही

संबंधित बातम्या