Page 25 of गोळीबार News

California Gurdwara Firing: कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामॅन्टोमध्ये शीख मंदिरासमोर गोळीबार!

कार्बन नाका परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ ही घटना घडली.

उरणमधील द्रोणागिरी हा महत्त्वाचा डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे

उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्यात रायफल स्वच्छ करताना अचानक त्यातून गुरुवारी मध्यरात्री गोळी सुटली.

ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

नबकिशोर दास हे झारसुगुडा जिल्ह्यात दौऱ्यावर असताना रविवारी सकाळी पोलीस अधिकारी गोपाल दास याने त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या.

Naba Das Shot Dead : ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

गोळीबार झाल्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे असं समजतं आहे

अमेरिकेतील शिकागो येथील प्रिन्स्टन पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

शहरात दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची घटना सनसिटी रस्ता परिसरात दुपारी साडेबारा वाजता घडली.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे.

संशयित हा शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या, तर माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा आहे.