कोडी गाकपोची भन्नाट वेगवान आक्रमकता आणि त्याला रोखण्याच्या नादात मेर्ट मुलदूरकडून अनवधानाने झालेल्या स्वयंगोल, त्यापूर्वी स्टिफन डी व्रायने केलेला बरोबरीचा…
अर्जेंटिनाने सामन्याची सुरुवात चांगली केली. ३५व्या मिनिटाला अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरच्या पासवर बचावपटू लिसांड्रो मार्टिनेझने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.