वसई: महामार्गावर छुप्या मार्गाने खैर तस्करी, भाताणे वनविभागाची कारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर छुप्या मार्गाने होणारी लाखोंची खैर तस्करी उघड करण्यात भाताणे वन विभागाला यश आले आहे. By लोकसत्ता टीमMarch 22, 2024 21:02 IST
नाशिक : वणवे रोखण्यासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष रामशेज किल्ल्यास यावर्षी चारवेळा वणवा लागला. रोहिला घाटातील डाव्या बाजूचा वन डोंगर, घुमोडी, गणेशगाव तसेच त्र्यंबकेश्वर शेजारील पहिने वनक्षेत्र, खोरीपाडा… By लोकसत्ता टीमMarch 21, 2024 10:56 IST
पाण्याचे दुर्भिक्ष, घटत्या लपण क्षेत्राने बिबट्या वारंवार नाशिक शहरात मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात बिबट्याच्या मुक्त संचाराची घटना ताजी असतानाच सावरकरनगरच्या गोदा काठावरील आसारामबापू आश्रम परिसरात बिबट्या दिसला. By लोकसत्ता टीमMarch 20, 2024 10:39 IST
बिबट्याच्या पिल्लांनाही आवडला उसाचा मळा, शेवटी मादी बिबट त्यांना येऊन घेऊन गेली कराड तालुक्यातील मौजे हिंगनोळे येथे उसाच्या शेतात तोड सुरू असताना सापडलेल्या दोन बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईबरोबर पुन्हा भेट घडवण्यात आली. By लोकसत्ता टीमMarch 19, 2024 16:17 IST
प्राण्यांसह सेल्फी काढणाऱ्यांनो सावधान! ‘या’ राज्यात ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा याशिवाय वन्य प्राण्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे मृतदेह, शरीराचे अवयव यांबरोबर सेल्फी आणि फोटो काढणे हा देखील कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे, By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2024 22:03 IST
Video: वाघिणीला तहान लागली; मग तिने असे काही केले की… माणसांना पाणी लवकर उपलब्ध होते, पण प्राण्यांना पानवठ्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहचून मग आपली तहान भागवावी लागते. By लोकसत्ता टीमMarch 13, 2024 10:59 IST
शहापूर जवळील शेरे गाव हद्दीत बिबट्याचा वावर? गोंधळीपाडा येथील शेतकरी बाळाराम अंदाडे यांच्या पाळीव श्वानाची परिसरातील जंगलात बुधवारी शिकार झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 10:23 IST
Video : चंद्रपूर जिल्ह्यात १५० ते २०० दुर्मिळ काळवीट, सुरक्षेचा मोठा प्रश्न १० वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नाही असेच मानले जात होते, परंतु ते भद्रावती तालुक्यात दिसले आणि तेव्हापासून ते कधी कोरपणा… By लोकसत्ता टीमMarch 8, 2024 16:24 IST
वर्धा : दोन दिवसात चार वासरांचा फडशा, गावकऱ्यांनी आणली वनखात्यास जाग… बोर प्रकल्पच्या बफर झोन मध्ये रेहकी गावात बिबट्याने हैदोस माजविला आहे. गत दोन दिवसात चार वासरांचा बळी गेला. By लोकसत्ता टीमMarch 4, 2024 14:22 IST
video : ताडोबा महोत्सवात दोन वाघांची मारुतीला प्रदक्षिणा २० महिन्याचे हे दोन्ही वाघ शनिवारी रामदेगीच्या प्राचीन मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती भोवती नतमस्तक होताना दिसून आले. By लोकसत्ता टीमMarch 4, 2024 10:19 IST
चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:54 IST
“सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात सफारी सुरू करणार”, वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांची घोषणा; म्हणाले… सफारी करताना आपण पिंजऱ्यात तर आपल्या आजुबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 16:21 IST
काल ऑफर आणि आज भेट! उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, पुस्तक भेट देत म्हणाले…
Paras Hospital Open Fire Case : पाच जणांची टोळी अन् प्रत्येकाच्या हातात शस्त्र; रुग्णालयात जाऊन घातल्या गोळ्या, हत्येचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत कैद
‘ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही’, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती
“मराठी न बोलणाऱ्या लोकांवर हात उचलणं…”, मराठी-हिंदी वादावर रेणुका शहाणेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “फक्त भाषा…”
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
“आयफेल टॉवरसमोर बसून…”, छाया कदम यांची पोस्ट; परदेशात गेल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदाच केली ‘ही’ गोष्ट, म्हणाल्या…
साक्षीचा खेळ संपला! ‘परफेक्ट मॅच’ म्हणत अर्जुनने कोर्टात दाखवला ‘तो’ पुरावा, सायली झाली भलतीच खूश…; पाहा जबरदस्त प्रोमो