scorecardresearch

VIDEO: कळसुबाई शिखरावर तुटलेल्या शिड्या-रेलिंगकडे दुर्लक्ष, मात्र आदिवासींच्या दुकानांवरील कारवाईत वनविभागाचा पुढाकार

वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

Buldhana
Video : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बुलढाण्यात खामगाव परिसरातील नागरिकांना वाघ सदृश्य प्राणी दिसला होता. आता तो प्राणी वाघच असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

Uddhav-Thackeray-9
मुख्यमंत्र्यांमुळे राज्याच्या वन विभागाचं वजन वाढलंय! – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंनी राज्याच्या वन खात्याशी संबंधित काही गोष्टींबाबत मोठं समाधान व्यक्त केलंय

Leopard, Aarey Colony,
आरे कॉलनीत लावलेल्या सापळ्यात अडकलं बिबट्याचं पिल्लू; ३ बिबटे परिसरात असल्याची माहिती!

आरे कॉलनीमध्ये एका वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पकडले आहे. या बिबट्यासाठी विभागाने सापळे लावले होते.

turtles on top of a hippopotamus
…अन् कासव पडले पाण्यात; पाणगेंड्याच्या पाठीवर बसलेल्या कासवांचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय वनविभाग अधिकारी सुधा रमण यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळतेय.

संबंधित बातम्या