scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

G20-summit-india
जी-२० परिषदेनिमित्त देशभरात ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ जागृती मोहीम

भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर वर्षभर सायबर सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ (स्टे सेफ ऑनलाइन) मोहीम राबवण्यात येणार आहे.

G-20 Summit pune
पुणे : जी-२० परिषदेनिमित्त देशभरात ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ जागृती मोहीम

उच्च शिक्षण संस्थांमध्येही सायबर सुरक्षेबाबत उपक्रम करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले.

G20-4
विश्लेषण : भारताच्या जी-२० राष्ट्रगट अध्यक्षपदाचे महत्त्व किती? जगात भारताची पत वाढल्याचे हे लक्षण ठरते का?

जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी भारताकडे असलेले जी-२०चे अध्यक्षपद हे पथदर्शी ठरेल, असे भाकीत केले आहे. या आशावादामागे किती तथ्य आहे, हे…

G20 Summit
12 Photos
कशासाठी? देशासाठी…! मतभेद विसरुन सर्वपक्षीय नेत्यांनी लावली मोदींच्या बैठकीला हजेरी; पाहा, G20 Summit Meet चे फोटो

केंद्र सरकारने ५ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० शिखर परिषद व्यापकपणे यशस्वी करण्यासाठी सर्व…

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा

भारताला ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद १ डिसेंबरपासून मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहणार आहे.

g20 guests breakfast
‘जी २०’च्या पाहुण्यांसाठी तृणधान्यांची न्याहारी; जागतिक तृणधान्य वर्षांनिमित्त केंद्र सरकारचा निर्णय

‘जी २०’ संघटनेच्या २०२३ मध्ये देशात होणाऱ्या २१३ बैठकींपैकी महाराष्ट्रात १३ बैठका होणार आहेत.

संबंधित बातम्या