scorecardresearch

गणेश विसर्जन २०२५

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.


पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा ऑगस्टच्या शेवटी आपल्या घरी येतील. २७ ऑगस्टला बाप्पाचे आगामन होईल तर ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल.


Read More
Police
गणेशोत्सव, ईदमधील ५६ मंडळांवर कारवाईचे प्रस्ताव; कराड पोलिसांच्या ध्वनिप्रदूषणविरोधी मोहिमेचा दणका

सण- उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कराड शहर पोलिसांनी एकूण ५६ सार्वजनिक मंडळे व ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे.

98 percent of ganesh idols in mumbai immersed in artificial lakes
यंदाच्या गणेशोत्सवात ९८ टक्के मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

यंदा गणेशोत्सवात मुंबईतील एकूण गणेशमूर्तींपैकी तब्बल ९८ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. दरवर्षी हे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षाही…

bhandup lake jitiya vs ganesh visarjan controversy bmc mumbai
भांडुपमधील नैसर्गिक तलावावर उत्तर भारतीयांचा जितीया उत्सव! गणेश विसर्जनाला मात्र नकार, गणेश भक्तांमध्ये नाराजी…

मुंबईतील वाढत्या उत्तर भारतीय उत्सवांवरून राजकारण सुरू झाले असून, गणेश विसर्जनाच्या नियमांचे उल्लंघन करून जितीया उत्सव साजरा केल्याने नव्या वादाला…

banaganga tank overflow valve issue mumbai
बाणगंगा तलावाची पाणीपातळी वाढली; पाण्याचा विसर्ग करण्यासाठी ट्रस्टची धडपड…

बाणगंगा तलावातील पाणीपातळी प्रचंड वाढल्याने पाण्याचा योग्य विसर्ग करण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि ट्रस्टकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र तलावाच्या तळाशी असलेले…

Ganesh idol immersion accident
गणपती विसर्जन मिरवणुकीत भरधाव वेगाने आलेला ट्रक घुसला, ९ जणांचा मृत्यू; भीषण अपघाताचा Video व्हायरल

Karnataka’s Hassan Ganpati Procession: वाजत-गाजत चाललेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत भरधाव वेगाने आलेला एक ट्रक घुसला. यात ९ जणांचा दुर्दैवी…

POP idols scattered around the Bahirangeshwar temple area
Video : बहिरंगेश्वर मंदिर परिसर बनला मुंबईचा जुहू बीच; सर्वत्र विखुरलेल्या पीओपीच्या मूर्ती…

भंडारा नगर परिषदेने शहरातील पाच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. यामध्ये मिस्कीन टँक गार्डन, खांब तलाव, पिंगलाई तलाव, सागर तलाव…

Hindu Muslim youth in Salaiwada united to celebrate ganesh chaturthi showing communal Unity
​सावंतवाडी: हिंदू-मुस्लिम तरुणांच्या एकजुटीने गणेशोत्सव साजरा; संकष्टी चतुर्थी दिवशी,एक हजार १११ मोदकांचा नैवेद्य

सावंतवाडी – सालईवाडा येथे हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा सण साजरा करत एकतेचे सुंदर उदाहरण पेश केले…

thane dengue malaria threat due to artificial ganesh immersion tanks ponds raises health risk
VIDEO : कृत्रिम तलावाचे कंटेनर आता डासांच्या उत्पत्तीचे स्थान

ठाण्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रादूर्भाव असतानाच आता महापालिकेने उभारलेले हे कृत्रिम तलाव ठाणेकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

satara district eco friendly ganeshotsav celebrated received great response
पर्यावरणपूरक गणेशोत्सवास सातारकरांचा प्रतिसाद; निर्माल्य व्यवस्थापन उपक्रमात सर्वाधिक सहभाग

सातारा जिल्ह्यामध्ये यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

Sangli Ankli village protests over youths murder
सांगलीतील अंकली गावात तरुणाच्या मृत्यूनंतर तणाव… मिरवणुकीवेळी वादातून हल्ला; निषेधार्थ आंदोलन, गाव बंद

गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याने सांगलीच्या अंकली गावात तणाव.

संबंधित बातम्या