scorecardresearch

clash between two group workers during Ganesh immersion procession in mulund
मुलुंडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी,एकजण गंभीर

या घटनेमध्ये एका कार्यकर्त्यावर कात्रीने वार करण्यात आले असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.

brawl at visarjan in buldhana, buldhana ganesh visarjan brawl, buldhana 6 injured during fight
विसर्जनादरम्यान बुलढाण्यात तुंबळ हाणामारी, सहा गंभीर

सुमारे बारा जणांच्या समूहाने सहा ते सात जणांना बेदम मारहाण केली असून जखमींना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

napur miracle on anant chaturdashi, ganesh came out from coconut, ganesh idol from coconut
अनंत चतुर्दशीला चक्क नारळातून निघाले गणपती, भक्ताच्या घरी दाखवला चमत्कार

नारळ फोडल्यानंतर ते जागीच स्तब्ध झाले. कारण त्या नारळातून हुबेहुब गणपतीसदृश्य आकार निघाला.

noise during ganesh immersion processions
अनंत चतुर्दशीला आवाजाच्या पातळीने गाठली शंभरी; मध्यरात्री ध्वनी प्रदूषणाची पातळी सर्वाधिक

पाच दिवसाच्या विसर्जन मिरणूकांच्या तुलनेत अनंत चतुर्दशी दिवशी आवाजाची पातळी कमी असल्याचे दिसून आले आहे.

ganesh immersion procession concludes after 13 hours in nashik
आवाजाच्या भिंतींचा दणदणाट; राजकीय नेत्यांच्या मंडळांचा पुढाकार, १३ तासानंतर विसर्जन मिरवणुकीचा समारोप

मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गुलालवाडी मित्र मंडळाच्या ढोल पथकांमध्ये युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

environmentalists express unhappy over immersion of ganesh idol in thane creek
ठाणे खाडीत गणेश मुर्तीचे विसर्जन सुरुच; पर्यावरणप्रेमींकडून नाराजी

या संदर्भात ठाण्यातील पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती.

Visarjan one and a half lakhs Ganapati idols Nagpur
भक्तीमय वातावरणात, गुलाल उधळत नागपुरात दीड लाखांवर गणपती मूर्तीचे विसर्जन

गुरुवारी दुपारनंतर नागपुरात ढोल ताशांच्या निनादात विसर्जनाला प्रारंभ झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत दीड लाखाच्यावर गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

nandurbar ganpati utsav shri dada baba ganpati hari har bhet ceremony
नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणुकीत दादा-बाबा हरिहर भेट सोहळा उत्साहात

हा  सोहळा पाहण्यासाठी  जिल्ह्यातून तसेचर गुजरात आणि मध्यप्रदेशातूनही गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

potholes internal road Navi Mumbai Ganpati Visarjan procession pothole
गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न; महापालिकेचा खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा फोल

रस्त्यावर फुलांचा खच आणि पाणी साचलेल्या खड्यातून विसर्जन मिरवणूक काढताना नागरिकांची त्रेधातिरपट उडाली होती.

संबंधित बातम्या