Pune: “पुढच्या वर्षी लवकर या…”; पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे. 02:44By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2024 22:56 IST
Narendra Modi : “इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध”, सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून टीकेला मोदींचं प्रत्युत्तर Narendra Modi on Congress : पंतप्रधान म्हणाले, गणेशोत्सवाने आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका निभावली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 17, 2024 18:17 IST
Pune: गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत “शिखंडी” ढोल-ताशा पथकाने केले वादन पुण्यातील गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत शिखंडी या ढोल-ताशा पथकाने वादन केले आहे. “शिखंडी” हे ढोल-ताशा पथक भारतातील पहिले तृतीयपंथीयांचे… 01:47By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2024 19:39 IST
Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व When is Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कोणत्या तारखेला विराजमान होतील जाणून घ्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2024 09:35 IST
9 Photos Ganesh Visarjan 2024: पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्यात ‘नादब्रह्म’ ढोल ताशा पथकाचे वादन; पाहा फोटो Anant Chaturdashi 2024: विसर्जन मिरवणुकीत अतुल बेहरे यांचे नादब्रह्म ढोल ताशा पथक व तृतीय पंथीचे शिखंडी पथक सहभागी झाले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2024 19:40 IST
Lalbaug: बाप्पाला सलामी देणारी श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टीची परंपरा कधीपासून सुरू झाली? प्रीमियम स्टोरी लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगकडून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणरायाला अनोखी सलामी दिली जाते. ही सलामी पुष्पवृष्टीच्या स्वरूपात असते. ही अनोखी परंपरा… 05:17By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2024 09:18 IST
Ganpati Visrajan : गर्दी आणि उन्हामुळे विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना त्रास; पहिल्या चार तासांत १२२ जणांवर उपचार ऊन आणि प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असून गेल्या चार तासांत १२२ नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2024 17:01 IST
15 Photos Ganesh Visarjan 2024 : पालखी निघाली राजाची! गुलालाची उधळण, ढोल ताशांच्या गजरात ‘लालबागचा राजा’ मंडपाबाहेर, पाहा फोटो Anant Chaturdashi , Ganesh Visarjan 2024 : मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी आणि विसर्जनासाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2024 16:58 IST
8 Photos Ganesh Visarjan 2024: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात; पाहा मानाच्या गणपतींचे खास फोटो पुण्यामध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2024 14:58 IST
21 Photos बाप्पाला आवडतात उकडीचे मोदक! तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे Benfits of Ukdiche Modak : मोदक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? By हेल्थ न्यूज डेस्कSeptember 17, 2024 14:52 IST
Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्याचे पोलिसांचे नियोजन होते. परंतु, १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2024 14:42 IST
Pune: “पुढच्या वर्षी लवकर या…”; पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. 02:41By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2024 18:31 IST
शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?
Vaibhav Suryavanshi: IPL नंतर वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी! चौकार – षटकारांचा पाडला पाऊस; पाहा video
ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Vishwajit Rane : ‘जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका’, सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना दणका; डॉक्टरांच्या निलंबनाच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
12 Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचे हे रंग मानले जातात अशुभ; पूजा करताना ‘या’ गोष्टी टाळा
‘सितारे जमीन पर’ चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार… पण भारतातील चित्रपटगृहांची संख्या वाढणे आवश्यक, आमिर खान नेमके काय म्हणाला?
Hyderabad : धक्कादायक! फेसबुकवर मैत्री, गरोदरपणावरून वाद अन् प्रियकराने प्रेयसीची हत्या करून सूटकेसमध्ये भरला मृतदेह
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये नवा कोच दाखल; जाणून घ्या आहे तरी कोण?
Crime News : निवृत्त आर्मी कर्नलची १८.८ लाखांची फसवणूक, केरळमधील एका मच्छीमाराला अटक; नेमकं काय आहे प्रकरण?