scorecardresearch

गौतम अदाणी

गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदाणी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदाणींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदाणी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदाणी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदाणी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.

२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदाणींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
Gautam Adani recall shares crash blame manipulated script for erased 100 billion dollars in days
Gautam Adani : “सत्यही मोठ्याने सांगा, नाहीतर…”; गौतम अदाणी १०० अब्ज डॉलर्सच्या नुकसानाबद्दल काय म्हणाले?

गौतम अदाणी यांनी हिंडनबर्ग रिपोर्टमुळे झालेल्या नुकसानीबद्दल भाष्य केले आहे. याबरोबरच त्यांनी इतरही अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे.

who is niranjan hiranandani (6)
9 Photos
“आपल्याला ४० अदाणी-अंबानींची गरज आहे”, असे म्हणणारे निरंजन हिरानंदानी कोण आहेत?

Who Is Niranjan Hiranandani: निरंजन हिरानंदानी विविध सरकारी संस्था, खाजगी आणि सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत.

We need to create 40 Adani Ambani Niranjan Hiranandani (1)
“आपल्याला ४० अदाणी-अंबानी निर्माण करण्याची गरज, कारण..”, उद्योगपती निरंजन हिरानंदानी असं का म्हणाले?

Niranjan Hiranandani On Adani-Ambani: मुंबईतील पायाभूत सुविधांवरील सरकार करत असलेल्या खर्चाबाबत बोलताना निरंजन हिरानंदानी यांनी दावा केला की, गेल्या दोन…

Navi Mumbai International Airport Name
‘नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिले जाणार’, संजय राऊत यांचा दावा

Navi Mumbai International Airport Name: दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जाऊ नये, असा प्रयत्न गौतम अदाणी आणि भाजपातून होत…

Adani group environmental clearance cement factory
“मोदीजी अदानींसाठी कोणताही नियम बदलायला तयार,” काँग्रेस प्रवक्त्याने नक्की काय आरोप केले?

Adani cement project मंत्रालयाने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेत कैप्टिव्ह पॉवर प्लांट नसलेल्या एकल सिमेंट ग्राइंडिंग युनिटला ‘Environmental Impact Assessment -…

Hurun Rich List 2025 Mukesh Ambani overtakes Gautam Adani became indias richest with Rs 9.55 lakh crore
Hurun Rich List 2025 : अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानी पहिल्या स्थानी, ठरले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा किती आहे संपत्ती!

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

Gautam Adani Post Navi Mumbai Airport Inauguration Date
VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला, अदानींची पोस्ट चर्चेत…

Gautam Adani Post : उद्घाटनापूर्वी गौतम अदानी यांनी अपंग, बांधकाम कामगार, महिला कर्मचारी आणि अभियंत्यांना भेटून भावनात्मक पोस्ट शेअर करत…

Adani Total Gas Parag Parikh resigns
Adani Total Gas: अदानी टोटल गॅसचे CFO पराग पारीख यांनी का दिला तडकाफडकी राजीनामा; काय घडलं?

अदानी टोटल गॅस लिमिटेडने मंगळवारी जाहीर केलं की त्यांच्या (अदानी टोटल गॅस) कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) पराग पारीख यांनी…

Gautam Adani Post Navi Mumbai Airport Inauguration Date
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची गौतम अदाणी यांच्याकडून पाहाणी

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जात आहे. हा प्रकल्प १,१६० हेक्टर क्षेत्र व्यापतो आणि पाच टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन…

Gautam Adani On Hindenburg
Gautam Adani : ‘हिंडेनबर्गचा अहवाल फक्त अदानी समूहावर हल्ला नव्हता तर…’, गौतम अदानींचं मोठं वक्तव्य

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग रिसर्चबाबत मोठं विधान केलं आहे.

Adani Group Shares Surge 13 percent
हिंडेनबर्ग प्रकरणात SEBI कडून क्लिन चीट; अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी, कोणता शेअर किती रुपयांनी वाढला?

Adani Group Shares Surge: सेबीला हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे अदाणी समूहाचा…

Adani Group On Hindenburg Claims
Gautam Adani : “हिंडेनबर्गचे आरोप निराधार होते”, सेबीच्या क्लीन चिटनंतर गौतम अदानींची प्रतिक्रिया

हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांच्या प्रकरणात अदाणी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या