आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने रविवारी येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच नाशिक येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने यावेळी होणाऱ्या…