scorecardresearch

pm modi in goa under portugal british in india
मोदींनी दिलेला गोव्यातील पोर्तुगीज राजवटीचा संदर्भ चुकीचा? नेटिझन्सनी दिले दाखले! सोशल मीडियावर तुफान चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यात केलेल्या भाषणातील संदर्भावरून सध्या नेटिझन्समध्ये वाद सुरू झाला आहे.

Rahul Gandhi on bike in goa
…आणि राहुल गांधी चक्क मोटार सायकलवरूनच निघाले; गोवा दौऱ्यातला व्हिडीओ व्हायरल!

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते एका दिवसाच्या गोवा राज्यात दौऱ्यावर आहेत

Chidambaram-1200-2
“२०२४ च्या लोकसभा निवडणुका काँग्रेस जिंकणार”, पी. चिदम्बरम यांनी सांगितला फॉर्म्युला! म्हणाले…

काँग्रेस पक्ष २०२४मध्ये केंद्रात सत्तेवर येईल असं भाकित वर्तवताना चिदंबरम यांनी गोव्यातील २०१७च्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, असं देखील म्हटलं…

ex-goa-cm-luizinho-faleiro-joins-tmc-gst-97
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

काहीच दिवसांपूर्वी या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जींचं भरभरून कौतुक केलं होतं.

pramod sawant
“मोदींना जुगाराचा राग आहे पण…”; बीफ, कॅसिनो, ड्रग्सच्या मुद्द्यांवरुन शिवसेनेचा गोवा सरकारवर हल्लाबोल

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचाही उल्लेख शिवसेनेनं भाजपा आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना केलाय.

गोव्यात जिंकूनही हरलेल्या काँग्रेसला दिग्विजय सिंह जबाबदार; फेलेरोंचं सोनिया गांधींना पत्र

गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही याला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप…

Former Goa Chief Minister resigns from Congress Possibility to enter TMC gst 97
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

लुईझिन्हो फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतां बॅनर्जींचं कौतुक देखीलं केलं होतं.

Goa Election Arvind Kejriwal Promises Allowance For Unemployed gst 97
गोव्यासाठी केजरीवालांच्या मोठ्या घोषणा, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८०% राखीव कोटा

सत्ता आली तर राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचं आश्वासन केजरीवालांनी गोव्यातील तरुणांना दिलं आहे.

devendra fadnavis
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी!

येत्या वर्षभरात देशात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमवीर भाजपाने देवेंद्र फडणवीसांना नवी जबाबदारी सोपवली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या