scorecardresearch

१८७. मार्ग सुखाचा

प्रपंचाचा पाश मनाने तोडायचा पहिला मार्ग महाराज सांगतात तो म्हणजे स्वत:च्या हातानेच ते पाश तात्काळ तोडून टाकायचे. हा आपला मार्ग…

१८४. प्रपंचप्रभाव

प्रपंचातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात त्यापलीकडेही फार मोठं सुख असू शकतं. त्यासाठी प्रपंचात राहूनच प्रपंचाच्या आसक्तीपलीकडे जावं लागतं, हे…

१८३. प्रपंचसुख

आपला विषय सुरू करण्याआधी एका शंकेचं निराकरण केलं पाहिजे. एका साधकाच्या मनात शंका आली की संसारात शाश्वत सुख नसलं तरी…

१७९. पाचांचा प्रपंच

आपल्या भ्रामक ‘मी’शी लढाई करायची, म्हणजेच ज्या भ्रामक कल्पनांचा आपल्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर प्रभाव आहे,

१७६. मन-भुवन

देहाच्या जशा तीन अवस्था असतात तशाच मनाच्याही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था असतात. आपण जागे असतो ती जागृत…

१७५. तन-भुवन

देहबुद्धीचं मरण म्हणजे अहंकाराचा लय साधायचा तर माझा हात, अर्थात माझी कर्तेपणाची भावना, कर्तेपणाचा ताठा, कर्तेपणाचा गर्व हा सद्गुरूंच्या हाती…

१७३. तिन्ही त्रिभुवने!

आनंदें दाटली तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला! 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या अभंगाची ही फलश्रुती आहे. या अभंगात वर्णिलेली…

१७१. सोपा पण कठीण!

भाव शुद्ध होण्यासाठी श्रीगोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेला सर्वात सोपा पण सर्वात कठीण उपाय म्हणजे, ‘संतांच्या घरी नुसतं पडून राहणं’!

१६८. भक्त

मन्मना भव! तुझं मन आणि माझं मन एक कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. नंतर, भव मद्भक्तो! म्हणजे माझा भक्त हो.

दाभोलकरांचा ‘मारुती’!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली आणि चेहरा आठवला तो मारुती बनसोडेचा. मारुतीचा खंडोबाबरोबर पट लावलेला. पट लावणे म्हणजे…

१६६. मनोभेद

भगवंत अर्जुनाला सांगतात, माझे आणि तुझे मन एक कर. माझा भक्त हो. मलाच समर्पित हो. मग तुझ्या माझ्यात भेद राहणार…

१६५. सर्वधर्मान्!

सर्व भावानिशी सद्गुरूंना शरण जाणं आणि सर्व धर्म सोडून सद्गुरूंना शरण जाणं, हे एकच आहे. एकदा गुरुदेवांना विचारलं, भगवंत ‘सर्व…

संबंधित बातम्या