scorecardresearch

Google rolled out three new features for Google Maps
Google Maps च्या ‘या’ तीन नव्या फीचर्समुळे प्रवास होणार आणखी सोपा; जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे ठरतील फायदेशीर?

ते तीन फीचर्स कोणते? आणि आपल्यासाठी हे फीचर्स कसे फायद्याचे ठरणार? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

google new safety feature for meet
आता धावता धावतादेखील अटेंड करू शकता मीटिंग, गूगल Meet मध्ये लवकरच आणणार ‘हे’ भन्नाट फिचर

गुगल त्यांच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग सर्व्हिसमध्ये नवीन आणि उपयोगी अशी फीचर्स आणत असते.

weekly tech updates 2023
Weekly Tech Updates: केरळने केलेल्या मोफत इंटरनेटच्या घोषणेपासून ते AI च्या मदतीने महिलेने तयार केलेल्या नवऱ्यापर्यंत, टेक क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर

मागच्या आठवड्यामध्ये Apple चा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट पार पडला.

Magic compose beta
गुगलने बार्ड चॅटबॉटमध्ये आणले नवे Magic compose beta फीचर, आता AI बॉटशी संभाषण करणं होणार आणखी मजेशीर

हे फीचर सध्या ठराविक लोकांसाठी उपलब्ध आहे. थोड्याच कालावधीमध्ये या फीचरचा लाभ प्रत्येक यूजर करु शकणार आहे.

Sundar Pichais Chennai Home Sold Father Broke Down During Property Handover sgk 96
सुंदर पिचाई यांनी भारतातील वडिलोपार्जित घर अखेर विकले, ‘या’ अभिनेत्याकडून खरेदी; कागदपत्रं सुपूर्द करताना वडील…

Sundar Pichai House : पिचाई यांनी जवळपास २० वर्षांहून अधिक काळ या घरात घालवला आहे. ऑक्टोबर २०२१ साली ते शेवटचे…

What Sundar Pichai Said?
गुगलचे सीईओ सुंदर पिचई कोणता स्मार्ट फोन वापरतात? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले…

एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सुंदर पिचई यांनी स्मार्ट फोन कुठला आवडतो याचंं उत्तर दिलं आहे.

sundar pichai interview with youtyuber arun maini an ai topic
AI च्या भविष्यातील आव्हानांबद्दल Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्याच्याशी जुळवून…”

सुंदर पिचाई आणि अरुण मैनी यांची YouTube मुलाखत आतापर्यंत २.८ मिलियन लोकांनी पहिली आहे.

how to keep active your unused google accounts
वापरात नसलेले Google अकाउंट डिलीट होण्यापासून कसे वाचवायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या ट्रिक्स

गुगल दोन वर्षांपासून जी अकाउंट्स वापरण्यात आलेली नाहीत ती अकाउंट्स डिलीट करण्याची घोषणा केली आहे.

Google CEO Sundar Pichai once told me that Anurag Thakur recounts that episode Said Proud of you sgk 96
Video : “गुगलचे CEO सुंदर पिचई मला एकदा म्हणाले की…”, अनुराग ठाकूर यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाले, “आपल्याला अभिमान…!”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू झाले. लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावं याकरता केंद्र सरकारने पुढाकार घेतला होता.

संबंधित बातम्या