scorecardresearch

गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जात. जून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. गोपीनाथ मुंडे हे भाजपातला ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी महाराष्ट्रात भाजपा हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा उचलला. शेठजी आणि भटजी यांचा पक्ष अशी असलेली भाजपाची ओळख पुसण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांना गुरूस्थानी मानतात.


मुंडे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. मुंडे यांनी जनसंघ ते भाजपा अशी वाटचाल प्रमोद महाजन यांच्याबरोबर केली. बीड मतदारसंघात खांद्यावर शबनम पिशवी घेउन मोटरसायकलवरून मुंडेंनी भाजपासाठी प्रचार केला. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव ठळकपणाने घ्यावं लागेल. आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले होते.


Read More
Latur gopinath munde statue weight and size all information
7 Photos
लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा; त्याची वैशिष्ट्ये अन् विलासराव देशमुख कनेक्शन माहिती आहे का?

या पुतळ्याला बनवण्यासाठी उच्च दर्जाचा ब्रॉन्झ धातू वापरला आहे. या पुतळ्याचे शिल्पकार विजय बोंदर आहेत.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं होतं कधीही सत्तेशी समझोता…” फ्रीमियम स्टोरी

गोपीनाथ मुंडे यांचं जीवन पाहिलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथ मुंडे आपल्याला पाहण्यास मिळतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना अश्रू अनावर; “गोपीनाथ मुंडेंच्या मृतदेहाजवळ देवेंद्र फडणवीस उभे होते, मी त्यांना हाक मारली आणि टाहो..”

पंकजा मुंडे यांनी सांगितली त्या दिवसाची आठवण, नेमकं काय महणाल्या पंकजा मुंडे?

Dhananjay Munde reveals media trial trauma and caste attacks in emotional Vanjari event speech at thane
त्या दोनशे दिवसांत दोनवेळा मरता-मरता वाचलो – धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट

ती गोष्ट फक्त डाॅ. तात्याराव लहाने यांना माहिती आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आमदार धनंजय मुंडे यांनी…

pankaja munde remembers gopinath munde gopinath
गोपीनाथ गडावर मुंडे कुटुंबीय भावनिक

अपघाताने माणसं दुरावतात. अपघातानेच माणसं जवळही येतात. पण आपल्यातून गेलेली माणसं पुन्हा परत येत नाहीत, असे सांगत राज्याच्या पशुसंवर्धनमंत्री पंकजा…

Pankaja Munde Gopinath Gad Full Speech
Gopinath Munde: “अपघाताने माणसं दुरावतात…”; काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

Gopinath Munde: आज (३ जून) गोपीनाथ मुंडे यांचा पुण्यस्मरण दिन आहे. गोपीनाथ गडावर आज मुंडेंच्या समर्थकांनी मोठी गर्दी केलीय.पंकजा मुंडे…

bjp members registration declined at parli
गोपीनाथ मुंडे यांच्या परळीमध्ये भाजपची कमी सदस्य नोंदणी

भाजपकडून प्राथमिक सदस्य संख्या करण्यासाठी दीड कोटींचे उद्दिष्ट ठेवून नोंदणीचे अभियान अलिकडेच राबवण्यात आले होते.

bJP member registration figures are low in Beed district
बीडमध्ये भाजपची सदस्य नोंदणी काठावरती; गोपीनाथ मुंडे यांच्या परळीमध्ये कमी नोंदणी

नोंदणीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रनिहाय प्राथमिक सदस्यता नोंदणीचे ४ लाख ८३ हजार २०० एवढे उद्दिष्ट देण्यात होते.

dhananjay munde resignation, dhananjay munde political career
16 Photos
अखेर धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा, ‘असा’ होता इथवरचा प्रवास…

Dhananjay Munde resignation : सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख होते.

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
Chhagan Bhujbal : “…तर वेगळा पक्ष उभा राहील”, पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”

पंकजा मुंडे यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

pankaja munde
नवीन पक्ष निर्माण होण्याइतपत गोपीनाथ मुंडे प्रेमींची संख्या, पंकजा मुंडे यांचा दावा

स्वागतप्रसंगी पुष्पगुच्छाऐवजी बियांचे पाकीट देऊन स्वागत करण्याची संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या