सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय प्रमाणपत्र मोफत देत असताना, वैद्यकीय शिक्षण विभाग मात्र शुल्क आकारणी करीत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळा न्याय…
गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयात कोट्यवधींचा निधी असूनही विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी साहित्य जिल्हा रुग्णालयाकडून उसनवारीवर मागवले जात आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील डाॅक्टरांना समान संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमावलीप्रमाणे सर्व विभागप्रमुखांची तीन वर्षांनी बदली करणे बंधनकारक आहे.
राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत यंदाही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून राज्यातील पहिल्या वैद्यकीय प्रवेश यादीत सर्वाधिक १२०३ विद्यार्थी लातूर जिल्ह्यातून…