“फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “मला अटक झाली तेव्हा…” महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 25, 2023 15:16 IST
भर पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक, गुणरत्न सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “पवार-ठाकरेंच्या पिलावळींना…” गुणरत्न सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून… Updated: November 26, 2022 16:21 IST
“ज्या माणसाने दारू पिऊन…” शरद पवारांशी संबंधित घटनेचा उल्लेख करत आव्हाडांची सदावर्तेंवर जोरदार टीका! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. By रविंद्र मानेUpdated: November 26, 2022 21:21 IST
VIDEO: भर पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक का केली? संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणाले, “भाजपाचं पिल्लू…” भर पत्रकार परिषदेत सदावर्तेंवर शाईफेक का केली याविषयी विचारलं असता सोमनाथ राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. Updated: November 26, 2022 14:24 IST
VIDEO: गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा, घोषणाबाजी करत अंगावर शाईफेक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाईफेक करत राडा केला. Updated: November 26, 2022 14:20 IST
VIDEO: “स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू आणि…”, शरद पवारांचं नाव घेत सदावर्तेंचं मोठं वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असं मोठं वक्तव्य केलं आहे. Updated: November 26, 2022 15:24 IST
“कोणाच्या बापात दम आहे का बघतो, तुमच्यात दम असता तर…”, बाळासाहेबांचं नाव घेत सदावर्तेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केलाय. November 26, 2022 09:58 IST
राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानाचं गुणरत्न सदावर्तेंकडून समर्थन; म्हणाले, “पराभूत मनोवृत्तींच्या लोकांनी…” वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज्यापालांनी शिवारायांबाबत केलेल्या विधानावर दिली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 14:56 IST
“माझी हत्या करण्याचा निर्णय…”, गुणरत्न सदावर्तेंना नक्षलवाद्यांचं धमकीचं पत्र; मराठा आरक्षण, महाविकास आघाडीचाही उल्लेख! सदावर्ते म्हणतात, “लाल सलाम लिहलेल्या पत्रात…” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2022 13:22 IST
“आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा एसटी कामगारांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत मोठी घोषणा केली. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 21:03 IST
“शरद पवारांच्या घरांवर हल्ला केला म्हणून…”, ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचं सांगत गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सदावर्तेंनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 19:59 IST
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे…” “राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राज्य सरकार अन्यायी आहे,” असंही सदावर्ते म्हणाले. By लोकसत्ता टीमUpdated: June 17, 2022 12:43 IST
मूनलाईटिंग करणाऱ्या भारतीय तरुणाला न्यू यॉर्कमध्ये अटक, होऊ शकते १५ वर्षांची शिक्षा; अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले, ‘५० हजार डॉलर्सच्या…’
शनिदेव जागे होणार! पुढच्या ३५ दिवसांत ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? शनीची सरळ चाल लखपती बनवूनच राहणार!
चाळीतला जन्म ते 2BHK! ‘ठरलं तर मग’ फेम प्रियाने घेतलं नवीन घर, नेमप्लेट आहे खूपच खास; भावना व्यक्त करत म्हणाली…
Mumbai Nagpur Special Train: मुंबई-नागपूरसाठी मध्य रेल्वेची अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी…
“आम्ही वेगळे झालो…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीची लग्न मोडल्याबद्दल प्रतिक्रिया; ‘तो’ प्रसंग सांगत म्हणाली…