ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली. कार्यालयात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून मध्य, पश्चिम रेल्वेवर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे ब्लाॅक घेण्यात येत आहे. परंतु, या ब्लाॅकमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत…