विनेशला अंतिम सामन्यात खेळता न आल्याचे दु:ख संपूर्ण भारताला झाले. तिच्या हरियाणा राज्यामधील राजकीय पक्षदेखील तिला पाठिंबा देण्यासाठी तिच्यामागे एकवटले…
बेकायदा खाणींतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंदर पंवार यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.