scorecardresearch

Dera chief Ram Rahim get Parole before Election
Dera chief Ram Rahim: बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार राम रहीम पुन्हा एकदा तुरूंगातून बाहेर; हरियाणा विधानसभा निवडणुकीशी संबंध?

Parole to Dera chief Ram Rahim: २०१७ साली डेरा सच्चा प्रमुख गुरमीत राम रहीम याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात…

Haryana Assembly Elections 2024
Haryana Assembly Elections : विधानसभेआधी हरियाणात आयाराम-गयारामांची चर्चा, दलबदलू पक्षांनी सगळ्यांचीच चिंता वाढवली

Haryana Assembly Elections 2024 : हरियाणाच्या राजकारणाला दलबदलू नेत्यांच्या राजकारणाचा मोठा इतिहास आहे.

BJP, caste politics, Haryana, Maharashtra, haryana assembly election 2024, maharashtra assembly election 2024, Maratha, Jat,
महाराष्ट्र आणि हरियाणात जातीच्या पगड्याचा समान धागा, कोणाला फटका बसणार ? प्रीमियम स्टोरी

विधानसभा निवडणुकीत हरियाणामध्ये जातींचे राजकारण कोणाला अनुकूल ठरते आणि सत्तेत कोण येते याची उत्सुकता आहे. विशेषतः हरियाणातील निकालाचे राज्यात पडसाद…

haryana congress
Haryana Assembly Election : हरियाणात काँग्रेसची लाट? ९० जागांसाठी २,५५६ इच्छूक उमेदवार, तिकीटवाटप कसं करणार?

Haryana Assembly Election 2024 Congress Strategy : लोकसभा निवडणुकीत हरियाणात काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

Gurmeet Ram Rahim Singh
डेरा सचा सौदाप्रमुख पुन्हा तुरुंगाबाहेर; गुरमीत राम रहिम सिंगची २१ दिवसांच्या फर्लोवर सुटका

डेरा सचा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहिम सिंग मंगळवारी हरियाणाच्या सुनारिया तुरुंगातून २१ दिवसांच्या फर्लोवर बाहेर आला.

good morning jai hind
Haryana State Government Orders: हरियाणा सरकारचा विद्यार्थ्यांनी ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्यावर आक्षेप? शाळांना दिले ‘हे’ आदेश!

येत्या १५ ऑगस्टपासून नवे आदेश लागू करण्यासंदर्भात हरियाणा सरकारनं पत्रकात सूचना केल्या आहेत.

political games play out in haryana
विनेशवरून हरयाणात राजकीय पक्ष आखाड्यात! राज्यसभेची उमेदवारी, पदक विजेत्याचे बक्षीस आणि अकादमीसाठी जमीन… फ्रीमियम स्टोरी

विनेशला अपात्र ठरविल्यानंतर हरियाणातील पश्र राजकारणाच्या आखाड्यात एकमेकाला चीतपट करण्यासाठी या मुद्द्याचा वापर करत आहेत.

Haryana parties Vinesh Phogat Paris Olympic
‘विनेश फोगाट’वरून विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या हरियाणामध्ये कसं रंगलंय राजकारण? प्रीमियम स्टोरी

विनेशला अंतिम सामन्यात खेळता न आल्याचे दु:ख संपूर्ण भारताला झाले. तिच्या हरियाणा राज्यामधील राजकीय पक्षदेखील तिला पाठिंबा देण्यासाठी तिच्यामागे एकवटले…

Gurugram News 5 year old boy drowns in swimming pool
पालकांनो, तुमच्या चिमुरड्यांची काळजी घ्या; गुडगावमध्ये ५ वर्षांच्या मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू!

सोसायटी व्यवस्थापनाच्या आणि लाईफ गार्डच्या दुर्लक्षामुळे स्वीमिंग पूलमध्ये बुडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

Congress MLA arrested in Haryana ED action in illegal mining case
हरियाणात काँग्रेस आमदार अटकेत, बेकायदा खाणप्रकरणी ईडीची कारवाई ; २९ जुलैपर्यंत कोठडी

बेकायदा खाणींतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंदर पंवार यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.

Kumari Selja interview Haryana Congress Haryana state Assembly elections
पक्षांतर्गत दुफळी, प्रचाराच्या दोन वाटा! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसमध्ये नेमके काय सुरु आहे?

हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी (HPCC) भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे.

Agniveer quota in Haryana government Jobs
Agniveer : शासकीय नोकरीत १० टक्के आरक्षण, ५ लाखांचं बिनव्याजी कर्ज; राज्य सरकारची अग्निवीरांसाठी मोठी घोषणा

Agniveer quota in Haryana government Jobs : अग्निवीरांसाठी हरियाणामधील सैनी सरकारने मोठी घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या