scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Candidate Who Lost Sarpanch Polls Gifted Rs 31 Lakh By Villagers
३१ लाखांची भेट आणि ती ही पराभूत उमेदवाराला! सरपंचपदाची निवडणूक हरलेल्याचा गावकऱ्यांकडून विशेष सत्कार, कारण…

गावकऱ्यांनी हा निधी गोळा करुन या उमेदवाराला दिला जो केवळ १५७ मतांनी ते पराभूत झाला

manohar lal khattar
विश्लेषण: हरयाणात मुख्यमंत्री खट्टर यांचे स्थान धोक्यात? भाजप श्रेष्ठींच्या मनात काय?

निवडणुकीपूर्वी भाजप  हा उत्तराखंड किंवा गुजरातप्रमाणे हरयाणात नेतृत्वबदलाचा प्रयोग करणार काय?

crime news
आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर ‘हरियाणा धर्मांतरविरोधी कायद्या’अंतर्गत गुन्हा दाखल

फरिदाबाद पोलिसांनी शुक्रवारी हरियाणाच्या धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत एका आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

dogs wedding in haryana
Video: हळदी सोहळ्यापासून ते लग्नाच्या विधीपर्यंत असं पार पडलं दोन कुत्र्याचं लग्न, पाठवणीचा भावूक प्रसंग पाहाल तर…

हळद सोहळा.. लग्न समारंभ.. पाठवणीचा भावूक क्षण.. असा पार पडला दोन कुत्र्यांचा विवाहसोहळा…

rajnath singh (2)
हरियाणात राजपुतांच्या मतांसाठी भाजपाची मोर्चेबांधणी, राजनाथ सिंहांकडून पृथ्वीराज चौहाणांच्या पुतळ्याचं अनावरण

गेल्या काही महिन्यांत हरियाणातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध समुदायांच्या महापुरुषांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम राबवले आहेत.

sonali phogat
Sonali Phogat Death Case : सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी ‘ड्रग्ज डीलर’सह आणखी दोघांना अटक

हरयाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवी माहिती समोर येत आहे.

दुरदर्शन अँकर, टिकटॉक स्टार ते राजकीय नेत्या; कोण होत्या सोनाली फोगट ज्यांच्यावर भाजपाने दिली होती मोठी जबाबदारी

प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले.

Hariyana Khattar Government Sattakaran
खट्टर सरकारचे कट्टर विरोधक देवेंद्र सिंह बाबली यांची पुन्हा आगपाखड 

हरियाणा सरकार ‘भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कारवाई करत नसल्याचा’ कॅबिनेट मंत्र्यांचा आरोप. टोहानामधील भाजपा प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींमुळे रागाचा उद्रेक झाला आहे.

Haryana BJP Sattakaran
हरियाणा: भाजपाने दिली दोन नेत्यांना बढती तर एक नेत्याला दिले स्पष्ट राजकीय संकेत

हरियाणामध्ये भाजपाने एक मोठा संघटनात्मक फेरबदल केला आहे., भाजपाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि माजी खासदार सुधा यादव या हरियाणातील…

Haryana licence of ration depot suspend
तिरंगा खरेदीची सक्ती करणाऱ्या रेशन दुकानाचा परवाना रद्द

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तिरंगा खरेदीची सक्ती करणाऱ्या रेशन दुकानाचा परवाना रद्द केला आहे.

mining
धक्कादायक घटना! खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं; दगडांनी भरलेला ट्रक अंगावर घातल्याने जागीच मृत्यू

दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या