scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

diabetes patient diet in winter
हिवाळ्यात डायबिटीज रुग्णांनी आहारात ‘या’ ५ गोष्टींचा समावेश नक्की करा; रक्तातील साखर नियंत्रणात राहील

हिवाळ्यात मधुमेह रुग्णांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घ्या

World Stroke Day PARALYSIS-compressed
जागतिक स्ट्रोक दिवस : केईएम रुग्णालयात दरमहा दाखल होतात २४० पेक्षा जास्त नवीन पक्षाघाताचे रूग्ण!

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धकाधकीचे व ताणतणावपूर्ण जीवन, अपुरी झोप अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

blood pressure control tips
ब्लड प्रेशर उजव्या हाताने मोजायचा की डाव्या? जाणून घ्या बीपीचे चुकीचे रीडिंग कशामुळे येते

ब्लड प्रेशर रूग्णांनी नियमित बीपी मॉनिटरिंग केले पाहिजे. यासोबतच खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

dengue
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय सल्ला

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. आज आपण अशाच काही गंभीर आजारांबद्दल जाणून घेणार आहोत.

uric acid control tips
Uric Acid: युरिक ऍसिड फक्त एका महिन्यात कमी होईल; ‘या’ ३ प्रकारच्या पानांचे सेवन करा, मिळेल आश्चर्यकारक फायदा

The leaf that can lower uric acid: ही तीन प्रकारची पाने काही दिवस चघळल्याने रक्तात साचलेले खराब यूरिक अॅसिड आपोआप…

white discharge problem on women
महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे

महिलांना होणार व्हाईट डिस्चार्ज नेमका का होतो आणि कोणत्या परिस्थितीत सामान्य मानला जातो. जाणून घ्या…

cinnamon benefits
Cinnamon Benefits: हिवाळ्यात दालचिनीचे सेवन केल्यास ‘हे’ १० आजार होतील दूर; जाणून घ्या यादी

अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त दालचिनीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि वजन नियंत्रित राहते.

diabetes symptoms in hand
Diabetes Symptoms: मधुमेहाची पातळी २०० mg/dL पेक्षा जास्त झाल्यास हातामध्ये दिसू लागतात ‘ही’ ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे

मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी २०० पेक्षा जास्त झाली की हाताला जडपणा येऊ लागतो.

dementia, women, health
मेंदू तल्लख ठेवणारे हे व्यायाम करून तर पाहा

सतत नित्यनवीन शिकल्यामुळे मेंदू घडत राहातो. मेंदूला अनाठायी आराम देणे, निवृत्तीनंतर येणारी सुस्ती, जीवनात रस घेणे थांबवणे, यामुळे मात्र मेंदू…

ageing women health dementia
विस्मरणाचा आजार कसा ओळखावा?

सर्वच ज्येष्ठ नागरिकांना विस्मरणाचा आजार नसतो. सर्वसाधारण विस्मरण आणि ‘डिमेन्शिया’मध्ये दिसते तसे गंभीर स्वरूपाचे विस्मरण यात फरक असतो. त्याची काही…

संबंधित बातम्या