आपत्तीनंतर मराठवाड्यामध्ये ना केंद्रीय मंत्री; ना पथक! खा.राहुल गांधी यांना नांदेडच्या कार्यकर्त्याचे पत्र काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांचे लक्ष नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याने वेधले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 16:05 IST
Solapur Flood News: सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; करमाळा, माढा, मोहोळ येथे पूरस्थिती सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सीना – कोळेगाव, चांदणी, खासापुरी, भोगावती या धरणांतून सोडलेले पाणी येऊन मिसळत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2025 13:52 IST
देवेंद्र फडणवीस यांची माहिती; “अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २२१५ कोटींची मदत, आणि…” बीड मध्ये मदत आणि बचावकार्य सुरु आहे. धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. लोकांना आपण स्थलांतरित केलं आहे, अशीही माहिती… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 23, 2025 13:41 IST
Dattatray Bharne : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा; म्हणाले, “दिवाळीआधी…” कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीआधी नुकसान भरपाई मिळणार असल्याचं भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 23, 2025 12:51 IST
Omraje Nimbalkar : पुरात अडकले आजी अन् दोन वर्षांचा नातू, मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात, बचावकार्याचा व्हिडीओ व्हायरल Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वत: पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत असल्याचं दिसून आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 23, 2025 11:58 IST
विद्येच्या माहेरघरात अडथळ्यांची शर्यत ! माती, खडी आणि पाण्यामुळे पुण्यातील रस्ते अपघातांचे केंद्र बनले असून प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 10:37 IST
Maharashtra News Highlights: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर Maharashtra News Highlights: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आणि पावसाचे अपडेट्स एकाच क्लिकवर. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2025 21:39 IST
मराठवाड्यात पावसाचा कहर; बचाव कार्यासाठी लष्कराची मदत, चौघांचा मृत्यू गेल्या २४ तासांत चार जणांचा मृत्यू झाला. तर ७२ जनावरे दगावली आहेत. ८५ महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. पिके पाण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 23, 2025 04:05 IST
नगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा पुन्हा तडाखा; २४ मंडलांत अतिवृष्टी, २२७ जणांची सुटका,पूल- रस्ते वाहून गेले, तलाव फुटले, शेतीपिके उद्ध्वस्त नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत तालुके पुन्हा जलमय झाले आहेत. शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुरात अडकलेल्या २२७ नागरिकांची सुटका… By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 23:19 IST
बीडमधील चार तालुक्यांना तडाखा; २९ मंडळात अतिवृष्टी शिरूरमधील काही गावांमधील शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले, तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 23:05 IST
Mumbai Rainfall Updates : मुंबईत १०५ टक्के पाऊस Mumbai Heavy Rainfall : यंदा मुंबईतही खूप पाऊस पडला असून मुंबईबाहेरील धरणक्षेत्रातही मुबलक पाऊस पडला असून मुंबईला पाणी पुरवठा करणारी… By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 19:48 IST
Maharashtra Rain Alert Updates : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार Maharashtra Weather Update : पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2025 19:38 IST
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
“भारताला ट्रॉफी हवी असेल तर…”, BCCIला मोहसीन नक्वींचं उद्धटपणे उत्तर; दुबईत कार्यक्रमाचा मांडला प्रस्ताव
“निर्लज्जपणा बघायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे बघाव,” खासदार म्हणतात, “नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही…”
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
लक्ष्मीपूजनादिवशी संभाजीनगर, नांदेडमध्ये पुन्हा पाऊस ! मराठवाड्यात चार जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा…