scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Mumbai Maharashtra Breaking News Updates
INDIA च्या बैठकीसाठी १०० हून अधिक नेते मुंबईत येणार, नाना पटोलेंची माहिती

Mumbai-Maharashtra Weather News : राज्यातील पावसाची स्थिती, पावसाळी अधिवेशनातील कामकाज यांसह सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

heavy rains, Telangana, Red Alert, Sironcha, Gadchiroli, river flood, Godavari, Pranhita
तेलंगणातील अतिवृष्टीमुळे गडचिरोलीवर संकट! सिरोंचा तालुक्यात ‘रेड अलर्ट’

२० गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तेलंगणातील येलमपल्ली व कडेम ही धरणे अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाली आहेत.

heavy rain in telangana
मुसळधार पावसाने तेलंगणाला झोडपले

तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे प्रशासनाला दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव ए शांती कुमारी यांनी गुरुवारी सांगितले.

pune, khadakwasla dam, heavy rain, catchment area, panshet, varasgaon, temghar
खडकवासला धरण १०० टक्के भरले

धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०.०६ टक्के,तर २०.४२ टीएमसी इतका पाणी साठा…

pg rain water road block
राज्यभर पावसामुळे दाणादाण, सरासरीपेक्षा किती पाऊस झाला? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२…

Mumbai Heavy Rainfall
महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, घराबाहेर न पडण्याचा इशारा

मुंबईसह राज्यात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय.

mumbai rainfall warning meteorological department issue red alert in mumbai till friday
मुंबईकरांनो, उद्याही घराबाहेर पडू नका! अतिवृष्टीबाबत हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही सखलभागांत पाणी साचले आहे.

Water level at Barvi dam rises
बदलापूर: बारवी नदीकिनारच्या ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा; धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास स्वयंचलित दरवाजे उघडणार

धरणाची पाणी पातळी ७०.६४ मिटरवर पोहोचली असून ७२.६० मिटर पाणी पातळी झाल्यास स्वयंचलित दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी बाहेर सोडले जाणार…

raigad district, people, shifted, safe place, potential danger, landslide, heavy rain, district collector
रायगड जिल्ह्यातील ६ हजार १५९ जणांना सुरक्षितस्थळी हलवले

अलिबाग १२८, पेण २५६, मुरूड ४०, कर्जत ३९२, खालापूर ४२१, रोहा १३५१, तळा १५०, माणगाव १६३, महाड २२०८, पोलादपूर ४७९…

संबंधित बातम्या