अकोला जिल्ह्याला अंमली पदार्थांचा फास, वर्षभरात तब्बल ३६ गुन्हे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ संदर्भात जानेवारी ते डिसेंबर २०२२ अखेर गांजाबाबत ३५ गुन्हे दाखल झाले. By लोकसत्ता टीमMarch 1, 2023 17:47 IST
सावधान! मुंबईतील ड्रग्ज माफियांचे ग्रामीण भागातील तरुण लक्ष्य; काजळाच्या डबीतून ड्रग्जची तस्करी यवतमाळात हे ड्रग्ज वापरणारे तरूण कोण आहेत, यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2023 13:23 IST
“…तेव्हाच आपलं ड्रग्ज मुक्त भारताचं स्वप्न साकार होऊ शकतं” अमित शाहांचं लोकसभेत विधान! जे राज्य केंद्रीय यंत्रणांना मदत करत नाहीत ते ड्रग्ज तस्करीला सक्षम करत आहेत, असंही शाह म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2022 15:21 IST
विश्लेषण: आंतरराष्ट्रीय तस्करांकडून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नव्या मार्गाचा वापर; तालिबान्यांचा मोठा हातभार, वाचा सविस्तर! केवळ गांज्याचे उत्पादन करून भागत नाही. तर त्यावर प्रक्रिया करणारे रसायन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावे लागते. या साऱ्याचा शोध घेतल्यानंतर… By विनायक परबDecember 6, 2022 18:19 IST
अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्यासह शिपाई बडतर्फ ठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत अंमली पदार्थ विक्रीसाठी या दोघांनी काही जणांसोबत संभाषण व व्यवहार केल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 26, 2022 17:27 IST
26/11 Mumbai Terror Attack: आता अमली दहशतवाद्यांनी शोधून काढला तस्करीचा नवा सागरीमार्ग, इराण ते मुंबई व्हाया…! 26/11 Mumbai Terror Attack: अफगाणिस्तानातील अमली पदार्थ आता सागरी मार्गाने भारतात आणण्याची दहशतवाद्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ लक्षात आल्यानंतर भारतीय नौदल आणि… By विनायक परबUpdated: December 27, 2022 09:32 IST
मुंबई : आग्रीपाडा येथे ५३ लाखांचे अमलीपदार्थ जप्त ; सराईत गुन्हेगाराला अटक आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे त्याची अंदाजे किमत ५३ लाख ४० हजार असल्याची माहिती पथकाने दिली. By लोकसत्ता टीमNovember 26, 2022 00:11 IST
विश्लेषण : सागरी मार्गानेच मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी का होते? देशात कोट्यवधींचे अमली पदार्थ नेमके कुठून येतात? अमली पदार्थांची तस्करी ही देशभरात मोठी समस्या बनत चालली आहे. By रविंद्र मानेOctober 12, 2022 17:55 IST
रायगडमध्ये तब्बल १७२५ कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्ली पोलिसांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई न्हावाशेवा बंदारावर कंटनेरमधून ड्रग्ज जप्त By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 11:59 IST
7 Photos Photos: अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं ३७६ कोटींचं हेरॉइन; कंटेनरमध्ये अमली पदार्थ लपवण्यासाठी तस्करांनी काय केलेलं पाहा तीन हजार किलो अमली पदार्थ याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी पकडले गेले होते By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2022 09:07 IST
गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून २५० कोटींचे हेरॉइन जप्त; एटीएसची धडक कारवाई गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलोंचे कोकेन जप्त करण्यात आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 10:00 IST
मुंबई: डोंगरीतून १५ कोटींचं हेरॉईन जप्त; शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु २ ऑक्टोबरपासून कोर्डेलिया क्रूझवरवरुन सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु असून मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 15:05 IST
VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्ष्यांना कसं सांगणार? दादरमध्ये कबुतरखान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा
बापरे! शनी महाराज कर्मांचे हिशोब घेणार! मेषनंतर ‘या’ राशीची साडेसाती सुरु होणार? पुढील अडीच वर्ष दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं येणार?
एकीकडे पाऊस कोसळत होता, डोक्यावर छत्री नव्हती, सायकलवरून लेकीला घरी नेणाऱ्या बापानं काय केलं पाहा, Video पाहून डोळे पाणावतील!
भारतात दोन लाखांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत! अवयवदानाचे प्रमाण भारतात अत्यल्प…
पुणे : “आम्ही देखील अरेरावीच्या भाषेने उत्तर देऊ”, मनसेच्या आंदोलनानंतर उपायुक्त माधव जगताप यांचा इशारा