scorecardresearch

हिंदी सिनेमा

दादासाहेब फाळके (Dadasaheb Falke) यांनी १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाची निर्मिती करुन भारतामध्ये चित्रपट निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९३१ मध्ये ‘आलमा आराह’ हा पहिला बोलपट प्रदर्शित झाला.

हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये तयार करण्यात आला होता. १९२० ते १९४० या कालखंडामध्ये भारतामध्ये चित्रपट निर्मितीचे प्रमाण तुलनेने कमी होते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या उद्याेगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबई शहर सामानाची दळणवळण आणि प्रवास या दोन्हींसाठी अनुकूल असल्याने हिंदी सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूडची अधिकृत स्थापना मुंबईमध्ये झाली.

भारतामध्ये दर वर्षी १००० पेक्षा जास्त हिंदी चित्रपट (Hindi Cinema) तयार केले जातात. चित्रपटांचा हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आहे. भारतीयांच्या जगण्यावर हिंदी सिनेमाचा महत्त्वपूर्ण परिणाम प्रकर्षाने जाणवतो.
Read More
Ajay Devgn production Maa movie blends old customs and pain into horror
प्रथा आणि व्यथा

पुराणप्रथा आणि व्यथा दोन्हींना एकत्र आणत साधलेला भयपट ‘माँ’च्या रूपात अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांसमोर आणला आहे.

Santosh Movie News
Santosh Movie : भारतात बंदी घालण्यात आलेला ‘संतोष’ हा फक्त चित्रपट नाही, हे व्यवस्थेचं अरण्यरुदन!

संतोष नावाच्या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन संध्या सुरी यांनी केलंं आहे.

Geetanjali Kulkarni interview Pankaj Kapoor in loksatta gappa event
व्यावसायिक हित आशयापेक्षा प्रबळ होता कामा नये; प्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर यांचे परखड मत

व्यावसायिक हित हे कधीही आशयापेक्षा प्रबळ होता कामा नये, असे परखड मत ख्यातनाम अभिनेते पंकज कपूर यांनी व्यक्त केले.

The Storyteller Movie Review in marathi
द स्टोरीटेलर : गोष्टीच्या गोष्टीची सुरेख वीण

सिनेमाची सुरुवातच तारिणीच्या रिटायरमेंटच्या दिवसापासून होते. त्याने आपल्या ६२ वर्षांच्या आयुष्यात स्वच्छंदी वृत्तीमुळे ७२ नोकऱ्या केलेल्या असतात.

Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…” प्रीमियम स्टोरी

डर हा सिनेमा ३१ वर्षांपूर्वी आजच्यच दिवशी म्हणजेच २४ डिसेंबर १९९३ ला प्रदर्शित झाला होता.

Vikas sethi passes away
Vikas Sethi Passes Away: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता विकास सेठीचा मृत्यू; झोपेतच आला हृदयविकाराचा झटका

Vikas Sethi Passes Away: गाजलेल्या हिंदी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केलेल्या विकास सेठीचा हृदयविकाराच्या झटक्याने ४८ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.…

actor ajay devgn raid 2 movie release date postponed
अजय देवगणच्या ‘रेड २’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विलंब

या चित्रपटात अभिनेता अजय देवगणसह अभिनेत्री वाणी कपूर आणि खलनायकाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे.

indian hindi language romantic thriller phir aayi hasseen dillruba movie review
Phir Aayi Hasseen Dillruba Review : रंगतदार चढती भाजणी

मसी – तापसी पन्नू या दोघांबरोबरच नव्याने दाखल झालेल्यांपैकी अभिमन्यूची व्यक्तिरेखा या दोघांच्या तुलनेत नव्या असलेल्या अभिनेता सनी कौशलने विलक्षण…

Raj Kapoor death anniversary
Raj Kapoor : ‘..पर हम तुम्हारे रहेंगे सदा!’ जिंदा दिल राज कपूरना आठवताना

राज कपूर यांना शोमन म्हटलं जातं, भव्य दिव्य सेट हे त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य होतं, आजही त्यांचे चित्रपट अजरामर आहेत.

संबंधित बातम्या