शाहरुख खानच्या पुढच्या चित्रपटात साउथची नयनतारा हिचं नाव कन्फर्म; चित्रपटाच्या तयारीला सुरूवात साउथची सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा शाहरूखसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशा चर्चा सुरू होत्या. यावर आता शिक्कामोर्तब लागलाय. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2021 12:01 IST
‘कसौटी जिंदगी के’ अभिनेता साहिल आनंदने ‘या’ कारणासाठी मागितली फॅन्सची माफी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने म्हणाला……………. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2021 11:16 IST
राहुल वैद्य आणि पत्नी दिशाचा मराठमोळ्या पेहेरवातला फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल दिशा परमार आणि राहुल वैद्यचा ‘हा’ फोटो होतो आहे सोशल मीडियावर व्हायरल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 21:53 IST
अश्लील व्हिडीओत किती कमाई होते माहित्येय? राज कुंद्राचं दिवसाचं उत्पन्न ऐकून व्हाल थक्क! अश्लील सिनेमा आणि पॉर्नोग्राफी अॅपमधून राजकुंद्रा किती पैसे कमवायचा हे देखील समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 16:21 IST
‘ट्रोलिंग हा एक व्यवसाय आहे’,अरबाज खान संतापला अरबाज खानने एका मुलाखतीत ट्रोलिंग आणि त्यातून होणारे नुकसान याबद्दल आपले मतं मांडले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 20, 2021 20:08 IST
कशासाठी एका भूमिकेसाठी… फरहान अख्तरचे तूफान ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क ‘तूफान’या चित्रपटमधील भूमिकेसाठी फरहान अख्तरने प्रचंड मेहनत घेतली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 15:17 IST
“पैसै कसे कमवता?”; ‘द कपिल शर्मा शो’मधील राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी गुन्हे शाखेने राज कुंद्रासह ११ जणांना अटक केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 18:12 IST
‘हंगामा २’ नंतर परेश रावल यांचा आणखी एक चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला परेश रावल आणि मृणाल ठाकूर यांच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर रिलीज. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2021 17:50 IST
‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन पर्वासाठी चाहात्यांन सोबतच टिव्ही कलाकार देखील आतुर नवीन जोशात नवीन सुरवात, कपिल शर्मने शेअर केलेली ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर झाली तुफान व्हायरल. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2021 17:10 IST
विकी कौशलच नवीन टॅलेंट पाहून तुम्ही व्हाल शॉक विकी कौशलचे ‘हे’ नवीन टॅलेंट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2021 14:59 IST
मनोज वाजपेयी आणि नीना गुप्ताच्या ‘DIAL 100’चं मोशन पोस्टर रिलीज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील सुपरहिट वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन २’च्या यशानंतर अभिनेता मनोज वाजपेयी आता थ्रिलर फिल्म डायल १०० मधून प्रेक्षकांच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2021 10:50 IST
नीना गुप्ताच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित सीरिजच्या दुसऱ्या सीजनची तयारी; ‘मसाबा मसाबा २’चं शूटिंग सुरू सीरिजच्या पहिल्या सीजनला मिळालेल्या यशानंतर आता सीजन २ साठी तयारी सुरू झालीय. नीना गुप्ता यांची मुलगी फॅशन डिझायर मसाबा हिच्या… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2021 23:29 IST
Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’
Video : मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून इंग्रजी गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच!
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी, ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’ने खाते उघडले; मतमोजणी सुरू
Gautam Adani Video : “आमचे ड्रोन आकाशातील डोळे बनले…”, गौतम अदाणींनी स्पष्ट केली ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान ‘अदाणी डिफेन्स’ची भूमिका
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक समजली तर तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही
भावना Weds सिद्धू! लग्नाच्या वरातीचं सलग १० तास शूटिंग, भव्य लग्नसोहळ्यासाठी ‘लक्ष्मी निवास’च्या टीमने घेतली ‘अशी’ मेहनत…