scorecardresearch

sunil tatkare hindi language political statement on thackeray brothers in Nandurbar
हिंदी भाषेसंदर्भातील निर्णयाचा ठाकरे बंधूंना लाभ अशक्य – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा दावा

या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले

hindi slogans spark contradiction in shiv sena mns protest against hindi imposition
हिंदी सक्ती नही चलेगी… शिवसैनिकांना हिंदी घोषणा प्रिय

हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने राज्यात आंदोलन छेडले असतानाच काही ठिकाणी आंदोलनाच्या घोषणाच हिंदीतून दिल्या गेल्याने विरोधाभास दिसून…

Raj Thackeray
Raj Thackeray PC News: “परत सरकार अशा भानगडीत…”, राज ठाकरेंची हिंदीबाबतच्या निर्णयानंतर भूमिका; म्हणाले, “मोर्चा निघाला असता तर…”

Raj Thackeray on Hindi Language: महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.

three language policy cancelled
हिंदीवरून माघार, त्रिभाषा सूत्र रद्द; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या शनिवारी मुंबईत पक्षविरहित मोर्चा आयोजित केला होता.

three language policy
पहिलीपासून तिसरी भाषा नकोच, ‘एससीईआरटी’मध्ये झालेल्या चर्चेतील सूर

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांच्यासह भाषा, साहित्य, शिक्षण अशा क्षेत्रांतील घटकांत रविवारी चर्चा झाली.

Congress party State President Harshwardhan Sapkal on political alliances compromise in local body elections
आघाडीच्या तडजोडीमुळे काँग्रेसला किंमत चुकवावी लागली – प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मत

त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत काँग्रेस मध्ये संभ्रम आहे.

thane political parties unite to burn government order against hindi imposition in schools vsd 99
हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची ठाकरे गटाकडून प्रतिकात्मक होळी

राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीला विरोध करत ठाणे आणि दिव्यात शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्तपणे आंदोलन केले.

muslim satyashodhak mandal supports movement against compulsory hindi in maharashtra-schools
हिंदी विरूद्धच्या आंदोलनाला ‘मुस्लीम सत्यशोधक’चा पाठिंबा

राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याविरोधातील आंदोलनाला मुस्लीम सत्यशोधक मंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे.

MP Sanjay Raut Press Conference on Hindi Language Compulsory LIVE
Sanjay Raut Live: हिंदी सक्तीचा मुद्दा; संजय राऊत सरकारवर कडाडले Live

Sanjay Raut Live: खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सरकारवर टीका केली आहे. ५ जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे…

संबंधित बातम्या