विश्लेषण: कर्नाटकमध्ये मंदिरांच्या जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांना बंदी का घातली जात आहे?

मुस्लिमांना मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्या काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

jitendra awhad
“तुम्ही हिंदू, हिंदू, हिंदू करु नका, धर्माबद्दल…”; हिंदूंना अल्पसंख्यांक जाहीर करण्यासंदर्भात प्रश्नावर आव्हाडांची प्रतिक्रिया

नुकताच नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवली प्रतिक्रिया

प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगणेला हिंदू नसल्यानं मंदिरात नृत्य करण्यास मनाई; फेसबुकवर पोस्ट करत म्हणाली…

एका हिंदू मंदिरात भरतनाट्यम नृत्यांगणेला ती हिंदू नसल्याचं कारण देत एका कार्यक्रमातून वगळण्यात आलंय.

Pakistan Hindu Girl
पाकिस्तान : १८ वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या; अपहरणकर्त्यांना विरोध केल्याने गमावला जीव

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांवर सुरु असणाऱ्या अत्याचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

“काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल

“गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का,” असा प्रश्न ओवेसी यांनी…

Holi
Holi 2022: हिंदू शास्त्रात होळी भस्मला विशेष महत्त्व, जाणून घ्या

वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

पहिल्यांदाच पाकिस्तानच्या लष्करात दोन हिंदू अधिकाऱ्यांची लेफ्टनंट कर्नल पदावर बढती!

पाकिस्तानच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

mehandi pixabay
लग्नात वधूने मेहंदी लावण्यामागे आहे वैज्ञानिक कारण; न लावल्यास होऊ शकते नुकसान

आपल्याकडे प्रत्येक शुभ प्रसंगी मेहंदी लावण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात तर मेहंदीला सोळा श्रुंगारांपैकी एक म्हटले आहे.

madras high court on hijab row
“महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल!

मद्रास उच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांबाबतच्या याचिकेवर संताप व्यक्त केला आहे.

rss host three day meet in rajasthan aftre Udaipur killing
“हिंदू हित हेच राष्ट्रहित, त्याला प्राधान्य असायला हवे”; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

हजारो वर्षातही आपल्याला कोणीच मिटवून टाकू शकले नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.

हिंदूंच्या भीतीनं ‘त्या’ गावातून मुस्लिमांचं सामुहिक स्थलांतर?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

हिंदूंच्या भीतीनं मुस्लीम सामुहिक स्थलांतर करत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Video : गोमांस खाण्यात काही चुकीचं नाही हे सावरकरांनी स्वत: म्हटलं आहे – दिग्विजय सिंह यांचं विधान!

हिंदू, हिंदुत्व, गाय आणि सावरकरांबद्दल दिग्विजय सिंह यांच्या विधानाने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता

संबंधित बातम्या