scorecardresearch

हॉकी

हॉकी (Hockey) हा खेळ भारतामध्ये खूप आधीपासून खेळला जात आहे. भारतीय हॉकी संघाने आत्तापर्यंत १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० या वर्षी आयोजित केलेल्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल येत सुवर्णपदक मिळवले आहे. मेजर ध्यानचंद हे भारताचे सर्वोत्कृष्ट हॉकीपटू (Hockey Players) होते. त्यांनी ऑलिम्पिकमधील अनेक हॉकी सामने गाजवले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. या खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड, नेदरलँड आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते. प्रत्येक संघात गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात.

हॉकी (Hockey) हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताचा कोणताही अधिकृत राष्ट्रीय खेळ नसला तरी सामान्यतः भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची गणना केली जाते. इंडियन हॉकी फेडरेशन ही संस्था भारतामध्ये हॉकीशी निगडीत सर्व व्यवस्था पाहत असते. या संस्थेची स्थापना १९२५ साली करण्यात आली होती.
Read More
Manuel Frederick death news
ऑलिम्पिक पदकविजेते हॉकी गोलरक्षक फ्रेडरिक यांचे निधन

गेल्या दहा महिन्यांपासून ते प्रोस्टेट कर्करोगाने आजारी होते. कन्नूरमधील बर्नासेरी येथे जन्मलेले फ्रेडरिक हे केरळमधील ऑलिम्पिक पदकविजेते पहिले खेळाडू होते

junior hockey world cup updates
कुमार विश्वचषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या जागी ओमानचा समावेश

गेल्या वर्षीच्या कुमार आशिया चषक स्पर्धेत पाकिस्ताननंतर सर्वोच्च स्थानावर असलेला संघ म्हणून ओमान आता विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Pakistan withdraws from Junior Hockey World Cup says International Hockey Federation sports news
कनिष्ठ हॉकी विश्वचषकातून पाकिस्तानची माघार, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची माहिती; नव्या संघाची लवकरच घोषणा

पाकिस्तानने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात होणाऱ्या कनिष्ठ हॉकी विश्वचषकातून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) याची माहिती शुक्रवारी दिली.

PR Sreejesh coaching news in marathi
वरिष्ठ भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याचा मानस; माजी गोलरक्षक श्रीजेशचे वक्तव्य

माजी गोलरक्षक आणि कुमार हॉकी संघाचा विद्यमान प्रशिक्षक असलेल्या पी. आर. श्रीजेशने आगामी पाच वर्षांत भारताच्या वरिष्ठ हॉकी संघाचा प्रशिक्षक…

Hockey Asia Cup 2025
9 Photos
Hockey Asia Cup 2025 : भारताची चीनवर मात! कर्णधार हरमनप्रीतची हॅटट्रिक ते मनप्रीतची डाइव्ह, पाहा सामन्यातील जबरदस्त क्षण

सामन्याच्या १२ व्या मिनिटाला चीनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. पण भारताने ही आघाडी मोडून काढत विजय…

major dhyan chand
Major Dhyan Chand: देशासाठी हिटलरची ऑफर नाकारणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद कोण होते?

Major Dhyan Chand: देशासाठी हिटलरची आकर्षक ऑफर नाकारत भारतीय हॉकीचा मान वाढवणारे महान खेळाडू म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांच्या अद्भुत खेळामुळे…

Asia Cup 2025 news in marathi
आशिया चषक हॉकी : विश्वचषकाच्या पात्रतेचे लक्ष्य

तीनदा जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा प्रयत्न आजपासून सुरू होणाऱ्या पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धेत जेतेपद मिळवत पुढील वर्षी होणाऱ्या…

'Prince' Yuvraj gets engaged to Congress MLA Thackeray's daughter
‘प्रिन्स’ युवराजचा काँग्रेस आमदार ठाकरे यांच्या मुलीशी साखरपुडा; नागपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे ला होणार लग्न फ्रीमियम स्टोरी

भारतीय संघाचा स्ट्रायकर युवराजने ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

India hockey Asia Cup 2025
राजिंदर, शिलानंद, दिलप्रीतचे स्थान कायम; आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी अपेक्षित संघनिवड

आशिया चषक हॉकी स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत बिहारच्या राजगीर येथे होणार आहे. विजेत्या संघाला पुढील वर्षी…

Asia Cup 2025 news in marathi
आशिया चषक : हॉकीत पाकिस्तानऐवजी बांगलादेश?, ‘हॉकी इंडिया’कडून अजूनही सावध भूमिका

‘‘स्पर्धा ऐन तोंडावर आलेली असताना पाकिस्तानने अद्याप अधिकृतरित्या आपली भूमिका जाहीर केलेली नाही. भारताने स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यास मान्यता…

संबंधित बातम्या