scorecardresearch

Dr Prakash Amtes statement
अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा पुरस्कार नवीन ऊर्जा देणारा; डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे…

Ganesh mandals in Mumbai demand urgent fumigation after waterlogging
गणेशोत्सवात केवळ मराठी गाणी; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे मंडळांना आवाहन

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सर्व गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. देखाव्यासाठी गणेश मंडळे विशेष मेहनत घेत आहेत.…

palghar ranbhaji utsav
रानभाज्या सेवनाने मोखाडा तालुका कुपोषणमुक्त व्हावा… आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी खाद्य महोत्सव

मोखाडा तालुका कुपोषण मुक्त होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल…

Health services for Warkaris during Ashadhi Wari
पुणे जिल्हा परिषद शाळेची थक्क करणारी कामगिरी, आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला गौरव…

जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने लोकसहभाग या गटात पहिल्या दहा क्रमांकांत स्थान मिळवून राज्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले

आसाममध्ये काँग्रेसची नवी खेळी, विधानसभा निवडणुकांआधी गौरव गोगोईंची प्रदेशाध्यक्षपदी निवड

गौरव गोगोई यांनी त्यांचे वडील आणि काँग्रेसचे तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांची प्रतिमा लोकप्रिय झाल्यानंतर…

Union Textiles Minister Giriraj Singh expressed his views on the global market for textiles
स्पर्धेतही भारतीय वस्त्रोद्योगाचा जागतिक बाजारपेठेत प्रभाव; वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून गौरव

चीन, बांगलादेश यांसारख्या स्पर्धक देशाच्या रणनीतीला शह देऊन निर्यात बाजारपेठेत भारत आपला प्रभाव दाखवून देईल, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री…

Gaurav more left Maharashtrachi Hasyajatra joined hindi comedy show with new look
9 Photos
PHOTOS: फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने घेतला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा निरोप; ‘या’ शोमध्ये केली वेगळ्याच रुपात एन्ट्री

निरोप घेताना गौरवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Gaurav More wants to work in art films Maharashtrachi Hasyajatra comedian
विनोदवीर गौरव मोरेला करायचंय अशा चित्रपटांमध्ये काम; म्हणाला, “अभिनेता म्हणून आपण किती पाण्यात…”

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

Gaurav More shared post on Dr. Babasaheb Ambedkar jayanti remembered visiting london house
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर अन् ‘ती’ आठवण; जयंतीनिमित्त गौरव मोरेने शेअर केला खास फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देत गौरवने याबाबत त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

godavari gaurav award kusumagraj pratishthan ashutosh gowariker vivek sawant Dr. Vijay Bhatkar Dr. Sucheta Bhide Chapekar Dr. Shamsuddin Tamboli Sunandan Lele Pramod Kamble nashik maharashtra
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर; आशुतोष गोवारीकर, विवेक सावंत, प्रमोद कांबळे यांसह सहा जणांचा समावेश

कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

संबंधित बातम्या