scorecardresearch

राशीभविष्य

लोकसत्ता डॉटकॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला राशीभविष्याबाबत (Horoscope) माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र हे वेदांइतकेच प्राचीन आहे. प्राचीन काळात ग्रह, नक्षत्र आणि अन्य खगोलीय हालचाली आणि स्थितीचा अभ्यास केला जात असे; यालाच ज्योतिष म्हटले जाते.


एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची स्थिती, आकाशातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती आणि नंतर ग्रह ताऱ्यांची बदलणारी स्थिती याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो असे मानले जाते. मंगळ, रवि, शनि, गुरू, शुक्र, चंद्र, राहू, केतू, बुध या ग्रहांचे भ्रमण होत असते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ , वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशी आहेत. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाला की, १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतात.


जोतिष्यशास्त्र अभ्यासक याचा अभ्यास करून अंदाज वर्तवतात. लोकांना आपल्या राशीनुसार भविष्य जाणून घेण्यात फार रस असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीबाबत आणि राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत येथे माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे आजचे राशीभविष्य येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या राशीवर बदलत्या ग्रहस्थितींचा काय परिणाम होतो, याबाबतही माहिती दिली आहे.


Read More
Saptahik Ank Jyotish 2 To 8 June 2025
Saptahik Ank Jyotish 2 To 8 June 2025: मूलांक पाचला पदोन्नतीसह पगारवाढ मिळण्याचे योग, कोणत्या मूलांकाच्या नात्यात वाढेल प्रेम, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य

हा आठवडा अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या अडचणांचा अंत करेल. मूलांक १ ते मूलांक ९ पर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा…

Aajche Rashi Bhavishya In Marathi
Today’s Horoscope: आज शुक्रदेवाची ‘या’ ४ राशींवर राहील प्रचंड कृपा, चांदण्यासम खुलणार तुमचे नशीब; वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Dainik Rashi Bhavishya In Marathi, 31 May 2025 : शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार जाणून घेऊया…

jupiter transit mrigashira nakshatra
१५ दिवसांतच पैशांचा पाऊस! नशिबाची लॉटरी लागणार? देवगुरूंच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार धनसंपत्तीचा खजिना!

Guru Nakshatra Parivartan: १५ दिवसांतच चमकेल नशिब! देवगुरु नक्षत्र बदलाने कोणत्या राशींवर धनवर्षा होणार? तुमची राशी आहे का यात?

Shani shukra dwidwadash drishti 2024
१२ वर्षांनंतर शनीचा द्विद्वादश राजयोग, ‘या’ राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार बक्कळ पैसा; नोकरी व्यवसायात यश

Dwi Dwadash Rajyog 2025 : ७ जून रोजी शुक्र आणि शनी एकमेकांपासून ३० अंशांवर असतील, त्यामुळे द्विद्वादश राजयोग तयार होत…

Today Horoscope 30 May 2025
Horoscope Today Updates: १५ दिवसांतच पैशांचा पाऊस! देवगुरूंच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार धनसंपत्तीचा खजिना

Horoscope Today Updates 30 May 2025 :  ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास…

Daily Horoscope: आज गणपती बाप्पा नेमक्या कोणत्या राशीला आशीर्वाद देणार? कोणाची झोळी धन-सुखाने भरणार? वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Vinayak chaturthi Vishesh Daily Horoscope in Marathi, 30 May 2025 : आज बाप्पाच्या तुमच्या पदरात कसे सुख टाकणार जाणून घेऊयात…

Shani Surya Panchak Yog 2025
३ जूनपासून ‘या’ ३ राशींचा सुरु होईल सर्वात कठीण काळ! शनि-रविच्या पंचक योगाने आयुष्यात घोंगावणार अडचणींचं वादळ

Shani Surya Panchak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनिच्या युतीने निर्माण होणारा पंचक योगाने १२ पैकी ३ राशींच्या…

Guru Asta 2025 in mithun marathi
Guru Asta 2025: ९ जूनपासून ‘या’ राशींची झोळी सुख अन् पैशांनी भरणार? गुरुच्या अस्ताने नशिबात श्रीमंतीचा योग

Guru Asta 2025: भाग्याचा कारक ग्रह गुरु जुलै महिन्यात मिथुन राशीत अस्त होणार आहे, त्यामुळे १२ पैकी ३ राशींच्या लोकांना…

Panchank Yog 2025
सूर्य अन् शनि निर्माण करणार पंचक योग! या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! अचानक धनलाभाचा योग

Surya Shani Yuti Make Panchak Yog : जून महिन्यात तयार होणारा पंचंक योग काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो

hans Rajyog 2025
Hans Rajyog 2025 : हंस महापुरुष राजयोगाने ‘या’ राशींचे लोक होणार करोडपती? अमाप पैसा व गडगंज श्रीमंती तुमच्या कुंडलीत आहे का?

Hans Rajyog 2025 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत हंस महापुरुष राजयोग निर्माण होतो, त्यांना प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश,…

Vinayak Chaturthi May 2025 Shubh Muhurta
Vinayak Chaturthi May 2025 : २९ की ३० मे, विनायक चतुर्थी कधी? २ योगांमुळे ‘या’ राशींचा दिवस होईल मोदकासारखा गोड

Vinayak Chaturthi May 2025 Shubh Muhurta : मे महिन्याच्या विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्त आणि व्रताच्या विशेष महत्त्वाबद्दल जाणून घेऊया…

Today horoscope may 29 2025 live updates in marathi aajche rashi bhavishya today astrology news
Today horoscope updates: ‘या’ तीन राशींची होणार चांदी; गजलक्ष्मी राजयोग भाग्योदयासह नोकरी, करिअरमध्ये देणार यश

आजचे राशिभविष्य लाईव्ह २९ मे २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी…

संबंधित बातम्या