घरफोडी करणाऱ्या शिकलगार टोळी सूत्रधार अटक… ४ गुन्हे उघडकीस ससपाल सिंग उर्फ पापा तारासिंग कलानी असे अटक आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 15:11 IST
बुलढाण्यात धाडसी घरफोडी; सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास मेहकर तालुक्यातील दुधा या गावात झालेल्या धाडसी घरफोडीत तब्बल ४ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 17:48 IST
अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २४ घरफोड्या केल्याचं निष्पन्न मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 8, 2023 13:38 IST
दिवसा घरफोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी केले गजाआड, चार गुन्ह्यांची उकल सद्दाम हुसेन, जमालूद्दीन खान, रत्नेश कांबळे, निलेश लोंढे, गुड्डूराम सोनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: December 5, 2023 20:08 IST
डोंबिवलीत घरफोड्या वाढल्या; बंद घरे फोडण्याकडे सर्वाधिक कल ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये चोरट्यांचा वावर सुरू झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 14:21 IST
दिवसा रेकी, रात्री चोरी! यवतमाळ जिल्ह्यात दीड हजारांवर चोरी, घरफोडीचे गुन्हे गेल्या दहा महिन्यांत दीड हजारांवर चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 12:34 IST
नागपूर शहरात घरफोड्या वाढल्या, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह शहरात गुन्हे शाखेचा पूर्वीप्रमाणे वचक राहिला नाही. तसेच घरफोडी विरोधी पथकातही वसुलीबहाद्दरांची संख्या वाढली आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 09:51 IST
घरफोड्यांतून कमावले अन् निवडणुकीत गमावले; जळगाव जिल्ह्यातील पराभूत उमेदवाराचा प्रताप, २० गुन्ह्यांची कबुली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 17:10 IST
नाशिक : बंद घरांमुळे चोरांची दिवाळी, दोन लाखांचा मुद्देमाल लंपास दिवाळी सुट्टीनिमित्त बहुसंख्य जण गावी गेल्याची संधी साधत चोरटे बंद घर हेरून घरफोडी करत आहेत. By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 16:19 IST
सातारा: आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्या गँग कडून सातारा पोलिसांनी ७० लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्य के.टी.एम गॅंगला सातारा पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून तब्बल ७० लाख चार हजार ऐशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती… By लोकसत्ता टीमNovember 14, 2023 19:54 IST
सांगली: घरफोड्या करणाऱ्याला अटक करुन ६ लाख, ७३ हजाराचे दागिने हस्तगत चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना एका तरुणाला अटक करुन ६ लाख ७३ हजाराचा ऐवज जप्त करण्यात पोलीसांना यश आले… By लोकसत्ता टीमUpdated: November 13, 2023 19:51 IST
सांगली: घरफोडी करणाऱ्या तरुणास अटक, १८ लाखाचा ऐवज हस्तगत तासगाव, इस्लामपूर, आष्टा, शाहूपुरी कोल्हापूर आणि दापोली आदी ठिकाणी बंद घरे फोडून ऐवज लंपास करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 20:31 IST
VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली
Israel Iran Conflict : इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे; आयर्न डोम फेल?
“भारतात माणसाचं आयुष्य आणि जगणं अत्यंत स्वस्त”, शशांक केतकर का संतापला? रस्त्यावरचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
9 Ahmedabad Plane Crash: अहमदाबादवरून लंडनला जाणारं प्रवासी विमान कोसळलं; पाहा काळजाचा थरकाप उडवणारे फोटो
“हे ११ दिवस आमच्यासाठी…”, दीपिका कक्कर कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून घरी परतली; शोएब म्हणाला, “हॉस्पिटलच्या सोफ्यावर…”
लांब-घनदाट केसांचं सिक्रेट! ५८ वर्षीय माधुरी दीक्षित वापरते ‘हे’ घरगुती तेल, स्वत: सांगितली रेसिपी, पाहा व्हायरल व्हिडीओ…