पुणे, पिंपरीत घर विकत घ्यायचंय? आधी जाणून घ्या सर्वाधिक पसंती कोणत्या घरांना… पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुलै महिन्यात १४ हजार ६२२ घरांच्या विक्री व्यवहारांची नोंद झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 08:17 IST
चिपळूण तिवरे धनगरवाडीतील ग्रामस्थ जगताहेत शापीत जीवन… स्वातंत्र्यानंतरही चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी रस्त्याच्या प्रतीक्षेत By मुझफ्फर खानAugust 19, 2025 17:32 IST
पहिल्या मजल्यावरील झोपडवासीयांना मोफत घर ? ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली असून याबाबत संबंधितांना नोटिस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 12:57 IST
बीडीडी चाळ पुनर्विकास : संक्रमण शिबिरातील ८० गाळे राहिवाशांकडून भाड्याने हमी पत्र प्रक्रियेमुळे घराचा ताबा मिळण्यास वेळ लागणार असून गणेशोत्सव नव्या घरात साजरा करता येणार नसल्याचे म्हणत रहिवाशांनी नाराजी व्यक्त… By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 09:26 IST
पिंपरीत साडेसहा हजार कुटुंबांना हक्काचे घर – नऊ ठिकाणी पंतप्रधान आवास योजना; उत्पन्न मर्यादेत वाढ पिंपरी-चिंचवडमध्ये पंतप्रधान आवास योजनेत दुसऱ्या टप्प्यात साडेसहा हजार घरांच बांधकाम. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 18:16 IST
पुणे : स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे लोकमान्य नगरमधील ८०३ कुटुंबियांच्या घराचा स्वप्नभंग ? लोकमान्यनगर येथे सन १९६० ते १९६४ या चार वर्षांच्या कालावधीत ५३ इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या या ठिकाणी ८०३ फ्लॅटधारक… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 14:23 IST
कोल्हापुरात पोलिसांचे चेहरे खुलले ! महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या सदनिकांची फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 17:26 IST
गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईबाहेर २०५ एकर भूखंड? जिल्हाधिकारी स्तरावर चालढकल होत असल्याने म्हाडाला भूखंडाचा अद्याप ताबा मिळालेला नाही, त्यामुळे ४० ते ५० हजार घरांच्या प्रकल्पास सुरुवात होऊ… By निशांत सरवणकरAugust 17, 2025 10:17 IST
मुसळधार पावसामुळे सखलभाग जलमय… वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल, झोपडपट्ट्या, चाळींमधील घरात पाणी; घरावर दरड कोसळून दोघांचा मृत्यू… मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले असून विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 20:38 IST
सवलती देऊनही १० वर्षांत घरांच्या किंमती कमी झाल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून विकासकांची कानउघाडणी मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) क्रेडाय-एमसीएचआयकडून नवीन समिती नियुक्त करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 15, 2025 16:26 IST
अंसघटित कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, सोलापूरमधील ‘पीएमएमवाय’ योजनेतील १३४८ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण मजूर, कामगार, असंघटित कामगारांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 15:34 IST
सदनिकेच्या क्षेत्रफळावर आधारित देखभाल शुल्क सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्ये देखभाल शुल्क क्षेत्रफळानुसार आकारायचे की क्षेत्रफळाचा विचार न करता घरटी समान आकारायचे, हा असाच एक महत्त्वाचा वाद.… By अॅड. तन्मय केतकरAugust 15, 2025 13:56 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष
IND-A vs AUS-A: अभिषेक फ्लॉप! पण युवराजच्या तालमीत तयार झालेला ‘हा’ पठ्ठ्या ऑस्ट्रेलियावर भारी पडला; टीम इंडियाने मालिका जिंकली
Greta Thunberg: “केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं आणि..”; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणूक दिल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबरपासून विठ्ठलाचे दर्शन २४ तास, कार्तिकी यात्रेत भाविकांना सर्व सुविधा
INDW vs PAKW: रनआऊट ड्रामा! दीप्तीचा थ्रो अन् मुनीबा अली वादग्रस्तरित्या झाली आऊट; कर्णधारने पंचांशी वाद घातला; VIDEO व्हायरल