या पुनर्वसित इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत घेण्यात आला आहे.
मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. लाखो धारावीकर मुलुंडमध्ये वास्तव्यास येण्याची शक्यता आहे. पर्यावरणीय ऱ्हास आणि नागरी…