मुंबई : विरार – बोळीजमधील घरांसाठी ६९१ अर्ज, सूर्याचे पाणी आल्यानंतर प्रतिसाद वाढण्यास सुरुवात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळीज प्रकल्पातील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील २,२७८ घरांसाठी अखेर हळूहळू प्रतिसाद वाढू लागला आहे. By लोकसत्ता टीमDecember 20, 2023 14:12 IST
बुलढाण्यात धाडसी घरफोडी; सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास मेहकर तालुक्यातील दुधा या गावात झालेल्या धाडसी घरफोडीत तब्बल ४ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 17:48 IST
परदेशी वास्तव्य आहे? तर भारतातील घराकडे लक्ष द्या… बनावट दस्ताऐवजांसह बळकावले जाऊ शकते घर घरे वा सदनिका बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावले जाऊ शकतात. असाच प्रकार नवी मुंबईत समोर आला. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 21:08 IST
साडेचार लाख कोटींच्या घरविक्रीचा अंदाज; देशातील सात प्रमुख महानगरांबाबत ‘अनारॉक’चा आशावाद यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सात महानगरांमध्ये ३ लाख ४९ हजार घरांची विक्री झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 16, 2023 04:45 IST
ठाण्यात भाडेतत्वावरील सदनिकांमध्ये घुसखोरी सुरुच, ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना महापालिकेचे टाळे ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना टाळे लावण्यात आले. त्यापैकी १२ सदनिका परस्पर भाड्याने देण्यात आलेल्या होत्या. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 12:52 IST
वाशीम : चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीच चोरी ; २ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास! चव्हाण यांच्या घरातून चोरट्यांनी सोने, दागिन्यांसह २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती व्यक्त केली जात… By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 16:07 IST
पुणेकरांची पसंती परवडणाऱ्या घरांना! नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत ५५ टक्के वाटा नाइट फ्रँक इंडियाने पुण्याचा मालमत्ता क्षेत्राचा नोव्हेंबर महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 12:31 IST
विरार-बोळींजमधील घरांची विक्री आता नव्या धोरणानुसार, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार लवकरच जाहिरात प्रसिद्ध करत पाच पर्यायांच्या माध्यमातून या घरांची विक्री केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 21:22 IST
गृहप्रवेशाचा मान विधवांना, कोल्हापुरातील पुरोगामी पाऊल या कृतीने त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 19:34 IST
मुंबई : म्हाडा सोडतीचा सर्व्हर डाऊन, घराचा ताबा घेण्यासाठी आलेले विजेते हैराण सर्व्हर पूर्ववत होण्यासाठी जवळपास साडे चार ते पाच तास लागले. त्यामुळे विजेत्यांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 20:54 IST
हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुषखबर; राज्य सरकार देणार वर्षभरात एवढी घरे येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत तब्बल एक लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देऊ, असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री सावे यांनी… By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 16:32 IST
‘वॉक टू वर्क’ला प्रोत्साहन देणारे नवे गृहनिर्माण धोरण लवकरच! वयोवृद्ध, विद्यार्थ्यांसाठीही विशेष गृहयोजना! वांद्रे कुर्ला संकुल, अंधेरी, मुंबई महानगर क्षेत्र तसेच चाकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी शहरात ‘वॉक टू वर्क’ म्हणजेच एकाच ठिकाणी… By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 16:10 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
Video : झांझरिया…२८ वर्षांनी सुनील शेट्टी-करिश्मा कपूरचा पुन्हा एकदा जबरदस्त डान्स, माधुरी दीक्षितने मारल्या शिट्ट्या
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
बोमण इरानींच्या गाडीत बसल्यानंतर नम्रता संभेरावला मिळाला आयुष्यभर जपणारा ‘तो’ अनुभव; म्हणाली, “मी पहिल्यांदा बीएमडब्ल्यूमध्ये…”
Video : माधुरी दीक्षित अन् करिश्मा कपूरचा ‘चाक धूम धूम’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला शाहरुख खान, म्हणाले…