एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: February 10, 2024 16:19 IST
मनोज जरांगे, अण्णा हजारेंचं उपोषण बेमुदत होतं की आमरण? दोन्ही शब्दांमधील फरक नेमका काय? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी अनेक बातम्यांच्या मथळ्यामध्येही आमरण उपोषण असा उल्लेख आढळतो. पण आमरण उपोषण हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचं अनेक भाषातज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तो… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2024 17:04 IST
कागल तालुक्यामध्ये अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार; बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक कुराडे यांचे उपोषण सुरू कागल तालुक्यामध्ये चार वर्षांमध्ये केलेल्या सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या बांधकाम विषयक कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 1, 2024 21:46 IST
सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये उपोषण उपोषणाच्या माध्यमातून आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांनी अडचणींचा पाढा वाचत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2024 13:20 IST
पनवेल : नैनाबाधितांचे उपोषण स्थगित पनवेल तालुक्यातील नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र (नैना) रद्द करण्यासाठी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 16:07 IST
आमरण उपोषणाचा सहावा दिवस उलटल्यानंतरही सिडको अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने पनवेलचे शेतकरी आक्रमक उपोषण ठिकाणी जमललेल्या महिलांनी चर्चेसाठी सरकारने प्रतिसाद न दिल्यास आत्मदहनाचा निर्णय जाहीर केल्याने एकच खळबळम माजली. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 13:58 IST
“खिद्रापूर – जुगुळ आंतरराज्य रस्ता काम सुरू करा; अन्यथा अन्नत्याग”, उत्तम सागर मुनी महाराज यांचा इशारा ग्रामस्थांसह अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन मुनी उत्तम सागर महाराज यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. By लोकसत्ता टीमDecember 9, 2023 21:28 IST
पिंपरीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 20:28 IST
ओबीसी समाजाच्या न्यायिक मागणीसाठी अन्नत्याग, आंदोलनाचा दुसरा टप्पा; चिमूर क्रांती भूमीतून सुरुवात राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 19:57 IST
सुप्रिया सुळेंची मध्यस्थीची मागणी, दूध प्रश्नी उपोषणाचा सहावा दिवस; डॉ. अजित नवलेही बसले उपोषणाला दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 10:43 IST
इंदापूरच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचा उपोषणाचा इशारा नागरी संघर्ष समितीने इंदापूरकरांचे मांडलेले प्रश्न सोडविले गेले नाहीत, तर गरज पडल्यास आपण नगर परिषदेसमोर उपोषणाला बसू, असा इशारा खासदार… By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 11:43 IST
मराठा आरक्षणासाठी अकोल्यात सलग सहा दिवस ‘अन्नत्याग’; अखेर उपोषण सोडताना म्हणाले, ‘आता…’ शासनाने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास अकोल्यात पुन्हा तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा गजानन हरणे यांनी दिला. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 17:44 IST
India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर
“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”
China On Trump : “जबरदस्तीने आणि दबावाने काहीही…”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्यानंतर चीनने अमेरिकेला सुनावलं
Optical Illusion: खेळा बुद्धीचा डाव! जिंकायचं असेल तर शोधून दाखवा फोटोत लपलेली मांजर; तुम्ही तिला शोधू शकता का?
9 बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत