T20 WC 2024: श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने वर्ल्डकपमधील संघाच्या सुमार कामगिरीसाठी देशवासियांची मागितली माफी, म्हणाला, ‘आम्ही संपूर्ण देशाला…’ Angelo Matthews Apologized Sri Lanka: श्रीलंकेचा संघ टी-२० विश्वचषक २०२४ मधून गट टप्प्यातील सामन्यांमधून बाहेर पडला आहे. यानंतर अँजेलो मॅथ्यूजने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 16, 2024 14:36 IST
शुबमन गिलने रोहित शर्मा आणि सॅमीसोबत फोटो शेअर करत नेटकऱ्यांना मारला टोमणा, रोहितकडून घेतोय शिस्तीचे धडे Shubman Gill Posts Photo with Rohit Sharma: शुबमन गिलने रोहित शर्मासोबत फोटो शेअर करत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 16, 2024 14:39 IST
VIDEO : “हम भी इंसान हैं, गलती हमसे भी…”, पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर इमाद वसिमचे मोठे वक्तव्य Imad Wasim Reaction : सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 16, 2024 13:22 IST
रोहित-गिलमध्ये खरंच बिनसलंय? शुबमनवर शिस्तभंगाची कारवाई? भारताच्या बॅटिंग कोचने केला मोठा खुलासा Shubman Gill Rohit Sharma: भारताचे दोन राखीव खेळाडू शुबमन गिल आणि आवेश खान यांना माघारी पाठवले जाणार आहे. यावरून गिलला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 16, 2024 12:21 IST
ENG vs NAM : टी२० वर्ल्डकपमध्ये ‘रिटायर्ड आउट’ का आलंय चर्चेत? कोण झालं अशा पद्धतीने आऊट? जाणून घ्या Retired Out : नामिबियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंड संघाने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात नामिबियाचा एक खेळाडू ‘रिटायर्ड आऊट’ झाला आहे.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 16, 2024 12:45 IST
IND vs CAN: द्रविड गुरुजींची कॅनडा ड्रेसिंगरुमला सरप्राईज व्हिजिट; जिंकली मनं; पाहा VIDEO Rahul Dravid in Canada Dressing Room: भारत वि कॅनडामधील गट टप्प्यातील अखेरचा सामना रद्द झाला. या सामन्यानंतर राहुल द्रविड यांनी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 16, 2024 11:14 IST
VIDEO : ‘हमारा नेता कैसा हो, कोहली जैसा हो…’, लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांनी दिल्या घोषणा, विराट पुन्हा होणार कर्णधार? Virat Kohli Viral Video : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 16, 2024 10:56 IST
कोहलीचा सहकारी, फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर, दोन देशांकडून खेळायचा विक्रम आणि वर्ल्डकपमध्येच निवृत्ती T20 World Cup 2024: आपल्या कारकिर्दीत दोन देशांकडून खेळणारा डेव्हिड व्हिसा इंग्लंडविरूद्धच्या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 16, 2024 10:39 IST
AUS vs SCO, T20 World Cup 2024 : स्कॉटलंडची ऑस्ट्रेलियाविरुद्धची झुंज अपयशी; इंग्लंडला उघडलं सुपर८चं दार AUS vs SCO T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ च्या ३५ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी राखून पराभव… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 16, 2024 10:25 IST
T20 WC 2024 : विराट कोहलीच्या फॉर्ममुळे टीम इंडिया चिंतेत? फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “दोन-तीन वेळा अशा प्रकारे आऊट…” Vikram Rathour’s reaction : विराट कोहलीच्या फॉर्मची काळजी करण्याची गरज नाही, असे मत विक्रम राठोड यांनी व्यक्त केले. आतापर्यंतच्या स्पर्धेत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 16, 2024 09:16 IST
ENG vs NAM : नामिबियाचा धुव्वा उडवत इंग्लंडचे शानदार कमबॅक, तरी सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी ‘या’ संघावर अवलंबून England vs Namibia match highlights : गतविजेत्या इंग्लंडने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे नामिबियाचा ४१ धावांनी पराभव केला.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 16, 2024 08:24 IST
IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…” प्रीमियम स्टोरी Sunil Gavaskar Angry on ICC: भारत वि कॅनडामधील फ्लोरिडामध्ये सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर आयसीसीवर भडकले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2024 10:34 IST
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
JJ Hospital Shootout 1992 काही सेकंदात झाडल्या ३३ गोळ्या, भरदिवसा घडलेलं जेजे हत्यांकाड; मुंबईला हादरवणाऱ्या ‘त्या’ गोळीबाराची कहाणी!
मेट्रोत हातात बाळ घेऊन उभा होता म्हणून तरुणीने दिली सीट; पण पुढच्याच क्षणी झाला पश्चाताप, VIDEO पाहून कळेल नेमकं काय घडलं…
Prostate Cancer Symptoms : पुरुषांमध्ये झपाट्यानं वाढतंय ‘या’ कॅन्सरचं प्रमाण; लघवीतून दिसतं पहिलं लक्षण; तज्ज्ञांचा इशारा काय?