“खोटं बोला, पण…”, मराठी म्हणीचा वापर करत खरगेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला “‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं मोदी सांगतात, मात्र…”, असेही खरगेंनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 1, 2023 17:13 IST
‘अशी’ असेल ‘इंडिया’ची पुढची रणनीति, मुंबईतल्या बैठकीत मांडले तीन ठराव; मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा इंडिया आघाडीतले पक्ष मोदी सरकारविरोधात आगामी काळात देशभरात सार्वजनिक सभा घेणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2023 17:28 IST
“आमचा लढा हुकूमशाही आणि जुमलेबाजीविरोधात आहे कारण..”, इंडियाच्या बैठकीतून उद्धव ठाकरेंची गर्जना उद्धव ठाकरेंची आपल्या छोट्याश्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2023 16:13 IST
“…तर इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना जनता तिरडीवर…”, सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले जनता लोकशाहीच्या मार्गाने इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना तिरडीवर बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 15:41 IST
‘इंडिया’कडून केंद्रीय समन्वय समितीची घोषणा; ‘या’ नेत्यांचा समावेश, संपूर्ण यादी ‘इंडिया’ने १३ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 1, 2023 15:37 IST
“…ते आघाडी कशी काय सांभाळणार?” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “८० टक्के पक्ष…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2023 16:31 IST
“सत्तेसाठी सत्व गमावलेला उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये..”, ‘इंडिया’ आघाडीच्या फोटोवर भाजपाची टीका काँग्रेस पक्षाने हा फोटो ट्विट केला आहे, ज्यावर भाजपाने कडाडून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2023 15:07 IST
मोदींच्या धक्कातंत्रामुळे ‘इंडिया’मध्ये गोंधळ! देशात लोकसभेसह सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने चाचपणी सुरू केली आहे. By महेश सरलष्करUpdated: September 1, 2023 17:46 IST
“देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास ढासळला आहे, कारण…”; शिवसेनेच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 1, 2023 15:24 IST
मुंबईतील INDIA आघाडीच्या बैठकीत ‘या’ नेत्याची उपस्थिती काँग्रेसला रूचली नाही, थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार; नंतर… प्रीमियम स्टोरी ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 2, 2023 10:32 IST
“समन्वय समिती आणि जागावाटपाचं सूत्र…”, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत खासदार प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे याबाबतची माहिती खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2023 13:40 IST
“अहो केसरकर, एखाद्यानं शुक्-शुक् केल्यावर पळावं तसं तुम्ही…”, सुषमा अंधारेंचा टोला; अजित पवारांचा केला उल्लेख! सुषमा अंधारे म्हणतात, “… तेव्हा बाळााहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? केसरकर, जरा खुद के गिरेबान में झाँककर तो देखिये!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 1, 2023 13:10 IST
पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
शिल्पा शेट्टी पिते ‘हा’ १ खास ज्यूस; वयाच्या ४७ व्या वर्षीही तरुण दिसण्यामागचं सिक्रेट लगेच जाणून घ्या