scorecardresearch

What is Centres Agnipath scheme and why Army aspirants are protesting
विश्लेषण: ‘अग्निपथ’ योजनेला तरुणांचा विरोध का? देशभरात हिंसक आंदोलनं का होत आहेत? प्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन केलं जात आहे

agneepath scheme
अग्निपथ : एक व्यर्थ अट्टहास

‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध ‘राजकीय’ म्हणून दुर्लक्षित नाही करता येणार, तसंच ‘आधी योजना सुरू तर होऊद्या’ म्हणत तिची भलामण करणं…

ops Push Coaches Away From Burning Train Amid Agnipath Protests
Agnipath Scheme Protest: जळत्या ट्रेनपासून इतर डबे वाचवण्यासाठी पोलीस उतरले ट्रॅकवर, हाताने ढकलले ट्रेनचे डबे; पहा व्हिडीओ

सलग तिसऱ्या दिवशी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुण आंदोलन करत असून यावेळी ट्रेनला आग लावण्यात आली

Rajnath Singh Jammu Kashmir
12 Photos
Photos: हजारो वार करून भारताला रक्तबंबाळ करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; राजनाथ सिंह यांचा चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.

RAHUL GANDHI
राहुल गांधी यांचा अग्निपथ योजनेला विरोध, तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका म्हणत मोदी सरकारवर टीका

या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल.

Agneepath Scheme Protest in bihar
Agneepath Scheme Protest: मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन; विद्यार्थ्यांनी ट्रेनच्या डब्याला लावली आग; रस्ते वाहतूकही अडवली

Agneepath Recruitment Scheme: संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लागली

Agnipath Scheme Haryana Govt state has announced priority in govt jobs for Agniveers
चार वर्षांनी निवृत्त झालेल्यांपैकी ७५ टक्के अग्निवीरांना सरकारी नोकरी देणार; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

केंद्रासह अनेक राज्यांनी अग्निपथ योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या अग्नीवीरांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत

What is the Agneepath Plan announced for the Army
विश्लेषण : सैन्यदलांसाठी जाहीर झालेली अग्निपथ योजना काय आहे? प्रीमियम स्टोरी

भरती प्रक्रियेतील क्रांतिकारी बदलातून सैन्यदलांतील मनुष्यबळाची कमतरता भरून निघेल

BrahMos cruise missile, 21 years of progress and development
विश्लेषण : ‘ब्रह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राच्या प्रगतीची २१ वर्षे प्रीमियम स्टोरी

१२ जून २००१ ला पहिली ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली, आता जगातील सर्वात घातक आणि वेगवान क्रुझ क्षेपणास्त्र अशी ‘ब्रह्मोस’ची…

भारत-चीन सीमेवर तैनात जवान १४ दिवसांपासून बेपत्ता; सुरक्षा दलांकडून शोध सुरु

प्रकाशसिंग राणा हा ७ व्या गढवाल रायफल्सचा शिपाई असून तो अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर थकाला पोस्टवर तैनात होता.

पाकिस्तानातून ड्रग्स, हत्यारांची खेप घेऊन येणाऱ्या ड्रोनचं गूढ उलगडलं; सुरक्षा दलाचा मोठा खुलासा

अलीकडेच सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी सीमेतून भारतात घुसखोरी करणारं ड्रोन पाडलं होतं. संबंधित ड्रोनचं तांत्रिक विश्लेषण…

संबंधित बातम्या