scorecardresearch

Neeraj Chopra Indian Army
आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?

नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं आहे.

Handwara Encounter Indian Army Great Success in Kashmir Hezbollah top commander Mehrajuddin Halwai killed
Handwara Encounter: काश्मीरमध्ये लष्कराची मोहीम फत्ते! हिजबुलचा टॉप कमांडर मेहराजउद्दीन हलवाईचा खात्मा

सुरक्षा दलाचे हे मोठे यश असल्याचे असल्याचे काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले

Drones found near Jammu military camp for fourth day in a row
सलग चौथ्या दिवशी जम्मूच्या लष्करी छावण्यांजवळ आढळले ड्रोन; सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा

बुधवारी पहाटे जम्मूच्या मीरान साहिब, कालुचक आणि कुंजवानी भागात ड्रोन आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे.

India aggressive sanctuary against China 50,000 troops deployed at the border
चीन विरुद्ध भारताचा आक्रमक पवित्रा; सीमेवर तैनात केले ५० हजार सैनिक

गलवान संघर्षानंतर आता चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण दोन लाख सैनिक तैनात करण्यात आले आहेत

43 percent Indians not purchased Chinese items in one year after galwan valley clash
गलवाननंतर चीनला दणका… ४३ टक्के भारतीयांनी Made In China कडे फिरवली पाठ

गेल्यावर्षी गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या संघर्षानंतर ७१ टक्के भारतीयांनी ‘मेड इन चायना’ वस्तूंवर बहिष्कार टाकला होता

Vijay Diwas 16 December 1971
#VijayDiwas: हा पाहा हाच तो करार ज्यानंतर पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी टेकले होते गुडघे

भारतीय लष्कराने ट्विट केली पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतरच्या करारनाम्याची प्रत

भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान

नियंत्रण रेषेजवळ रविवारी दुपारी हवाई हद्दीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका पाकिस्तानी हेलिकॉप्टरवर भारतीय सैन्याकडून तात्काळ कारवाई करण्यात आली होती.

VIDEO: सर्जिकल स्ट्राइकच्या दुसऱ्या वर्षपूर्तीला ‘पराक्रम पर्वा’चे आयोजन

भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला येत्या २९ सप्टेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

POK मध्ये आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची गरज – लष्करप्रमुख

नरेंद्र सिंह यांची पाकिस्तानी सैन्याने केलेली निर्घृण हत्या त्यानंतर काश्मीरमध्ये पोलिसांचे अपहरण करुन झालेल्या हत्या यामुळे सीमेवरील वातावरण तापले आहे.

संबंधित बातम्या