scorecardresearch

भारत सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.

भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे.
Read More
navodaya school proposal sent to thane collector
ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय उभे राहण्याच्या हालचाली सुरु; जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

नवोदय विद्यालयासाठी शहापूरच्या भातसानगरमधील सहा हेक्टर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

Donald Trump: “कोणासमोर झुकणार नाही”, भारताने पुन्हा एकदा ठणकावले; ‘ट्रम्प टॅरिफ’विरोधात घेतली ठाम भूमिका

Donald Trump 50 Percent Tariff On India: जागतिक व्यापार भागीदारांसोबत भारताच्या भविष्यातील संबंधांबद्दल विचारले असता, गोयल म्हणाले की, देश आज…

trump trade pressure on brics
विश्लेषण : ट्रम्पग्रस्त भारत ‘ब्रिक्स’ समूहाला जवळ करेल का? ‘ब्रिक्स’ देशांवर ट्रम्प यांचा राग का? प्रीमियम स्टोरी

ब्रिक्स अर्थव्यवस्थांचा एकत्रित आकार पाहता, भविष्यात समाईक ब्रिक्स चलन डॉलरच्या वर्चस्वाला नक्कीच आव्हान देऊ शकते, ही भीती ट्रम्प यांना वाटते.…

rubio repeats trump claim on india pakistan war
‘भारत – पाकिस्तानमधील संघर्ष अमेरिकेनेच थांबविला’; अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिओ यांचा दावा

भारत-पाक संघर्ष थांबण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा पुन्हा एकदा चर्चेत.

india asserts Russia ties amid us pressure trump tariff threat hits india Russia oil trade
रशियाशी निरंतर मैत्री! भारताने अमेरिकेला ठणकावले; तिसऱ्या देशाची ढवळाढवळ नको फ्रीमियम स्टोरी

‘भारत आणि रशियाचे संबंध दीर्घ काळापासून असून, ते स्थिर आणि काळाच्या कसोटीला उतरले आहेत,’ या शब्दांत भारताने अमेरिकेचे नाव न…

Indian companies restriction by America
भारतातील सहा कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला अली खामेनी यांचे राजकीय सल्लागार अली शामखनी यांचा मुलगा महंमद हुसेन शामखनी याचे समुद्रातून चालणाऱ्या व्यापारावर मोठ्या…

Donald Trump
दुहेरी ट्रम्पतडाखा; भारतावर २५ टक्के आयात शुल्काची घोषणा

रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन खरेदी करत असल्याबद्दल भारताला ‘दंड’देखील होणार असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी तो नेमका किती…

operation mahadev kills pahalgam attack mastermind asif in srinagar forest encounter
पहलगामचा सूत्रधार चकमकीत ठार; सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन महादेव’ला महत्त्वाचे यश

सुलेमान उर्फ आसिफ हा २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा संशय असून, पॅरा कमांडोंनी केलेल्या कारवाईत त्याच्यासह त्याचे दोन साथीदारही…

bcci may come under national sports bill after olympics inclusion transparency in administration
‘बीसीसीआय’वरही लवकरच भारत सरकारचे नियंत्रण? राष्ट्रीय क्रीडा विधेयकाच्या कक्षेत ही संघटना कशी येणार? प्रीमियम स्टोरी

यापूर्वी केंद्र सरकारने पहिल्यांदा ‘बीसीसीआय’ला राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या श्रेणीत येण्यास सांगितले होते. त्या वेळीदेखील ‘बीसीसीआय’ सरकारकडून निधी घेत नाही, असा…

संबंधित बातम्या