भाजपच्या कार्यकाळामध्ये देशाच्या स्वायत्त सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरची व्यक्ती थोड्याच दिवसात राज्यसभेचा खासदार होते. याचा अर्थ भारतीय जनतेने काय घ्यायचा?
भारतातील कोणतीही सत्ता विनाकारण ‘अंतर्गत अशांतता’ या सबबीखाली आणीबाणीच्या वाट्याला जाणार नाही. त्यातच ४४ व्या घटनादुरुस्तीनंतर या आणीबाणीच्या संदर्भात बऱ्याच…