योगी सरकारने भोंगे उतरवल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या समोरील सर्वात मोठं आव्हान…” माझी लोकसभेमधील भाषणं ऐका त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते हे समजेल, असंही त्यांनी म्हटलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 14:33 IST
महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवणे ही ‘देशविरोधी’ कृती नाही – रघुराम राजन ‘महागाई विरोधातील लढाई’ कधीच संपत नाही, हे लक्षात ठेवायला हवे. असेही राजन यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 12:04 IST
“५० रुपयांच्या अॅक्सेसरीवर चार लिंबू फ्री अन् १० हजारांच्या मोबाईलवर…”; मोदींच्या मतदारसंघातील दुकानदाराच्या भन्नाट ऑफर्स मोबाईल विक्रेत्याने दिलेल्या या ऑफर्स सध्या फारच चर्चेचा विषय ठरत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 21, 2022 18:28 IST
भारतातील महागाई एवढी काही वाढलेली नाही; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य महागाईच्या निर्देशांकाने १७ महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांचं वॉशिंग्टनमध्ये वक्तव्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 21, 2022 16:36 IST
विश्लेषण : महागाईचा घरखर्चावर कसा परिणाम होणार? बँकेतील तुमच्या पैशांचं मूल्य आपोआप कमी होणार? प्रीमियम स्टोरी देशात महागाई मोठ्या संकटाच्या रुपात समोर आलीय. याचा आपल्या घरखर्चावर आणि व्यापक पातळीवरील गुंतवणुकीवरही वाईट परिणाम होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2022 21:50 IST
खेळपट्टीवर कितपत टिकणार? पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे हे त्याचे एक महत्त्वाचे कारण. By विनायक परबApril 9, 2022 11:38 IST
महागाईने मारले ‘महंगाई डायन खाए जात है’ हे गाणे विशेष गाजले होते. दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा रिता करणाऱ्या महागाईचे… By लोकप्रभा टीमApril 9, 2022 11:02 IST
विश्लेषण : तूर आयातीस मुदतवाढ कितपत फायद्याची? शेतकऱ्यांचा विरोध का? मुक्त आयात देशातील बाजाराची गरज भागवेल, पण कडधान्य आधारित शेतीची अर्थव्यवस्था अडचणीत येईल काय? By दत्ता जाधवApril 9, 2022 10:39 IST
विश्लेषण : पामतेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियातच टंचाई; भारतालाही बसणार झळ! जगातला सर्वात मोठा पामतेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियामध्येच पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2022 21:42 IST
टर्कीचं धाबं दणाणलं; महागाईत ६१ टक्क्यांची वाढ; वीस वर्षांच्या उच्चांकावर टर्कीचे धाबे दणाणले आहेत. टर्कीत यंदा महागाईत तब्बल ६१ टक्क्यांनी वाढ झालीय. हा मागील २९ वर्षांमधील उच्चांक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 4, 2022 22:19 IST
गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाजपा खासदाराकडूनच महागाईवर चिंता, म्हणाले, “या सगळ्या पीडा…” पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2022 19:32 IST
“हवेवर पोट भरणाऱ्या मशीनचा शोध…”, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर खोचक शब्दांत टोला! जितेंद्र आव्हाड म्हणतात, “भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरांचा चढता आलेख बघता…” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 31, 2022 13:05 IST
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
VIDEO”पुरुषांना खूश करणं सोप्पं असतं फक्त…” पुणेरी पाटी पाहून रस्त्यावर ट्रॅफिक जाम; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
9 Photos | लोकसभेला यश मिळवणारी मविआ विधानसभेत हरली कशी? उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली पराभवाची कारणं
९६ वर्षीय आजीचा तब्बल ६० वर्षे ठाणे मनोरुग्णालयाने केला सांभाळ! आईन सोडलं, भावानं नाकारलं पण ‘ठाणे मनोरुग्णालय’ मायेचं घर ठरलं
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम ‘ही’ अभिनेत्री पुन्हा परतणार? खुलासा करत म्हणाली, “ज्या कारणासाठी मालिका सोडली होती…”
‘आई गं …! माझ्या कमरला लचक भरली ’, गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “याला बोलतात अस्सल…”