किरकोळ महागाई दर ३.६१ टक्क्यांवर; रिझर्व्ह बँकेस एप्रिलमध्ये व्याजदर कपातीस वाव जानेवारी २०२५ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२५ मध्ये खाद्यान्न महागाईत २२२ आधारबिंदूंची तीव्र घट दिसून आली आहे By पीटीआयMarch 12, 2025 19:27 IST
महागाई दराच्या आकड्याकडे लक्ष, ‘सेन्सेक्स’ ७४ हजारांवर तगून! मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२.८५ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ७४,१०२.३२ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMarch 11, 2025 22:33 IST
गहू आणि साखरेचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार? यामागची कारणं काय? Sugar and Wheat Prices : गहू आणि साखरेचा भाव कमी होणार की सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार का? हे जाणून घेऊ. By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 10, 2025 15:33 IST
Egg Shortage 2025 : रेंट-द-चिकन म्हणजे काय? अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा का निर्माण झाला? Egg Shortage Bird Flu : अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने अमेरिकन कंपन्यांनी रेंट-द-चिकन स्कीम सुरू केली आहे, ती काय आहे जाणून… By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 5, 2025 11:36 IST
राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी…..महागाई भत्यात वाढ…किती टक्क्यांचा फायदा झाला वाचाच… सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत रोखीने… By लोकसत्ता टीमFebruary 25, 2025 17:12 IST
जानेवारीत घाऊक महागाईत २.३१ टक्क्यांपर्यंत नरमाई राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्यामधील किंमतवाढ जानेवारीमध्ये ५.८८ टक्के नोंदवली गेली, जी डिसेंबर २०२४ मध्ये ८.४७ टक्क्यांपर्यंत वाढली होती. By लोकसत्ता टीमFebruary 14, 2025 22:14 IST
किरकोळ महागाई दरात ४.३१ टक्क्यांपर्यंत दिलासादायी घसरण, जानेवारीत पाच महिन्यांच्या नीचांकी नोंद आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के असा सुसह्य पातळीवर घटण्याची मध्यवर्ती बँकेने आशा व्यक्त केली… By लोकसत्ता टीमFebruary 12, 2025 22:03 IST
रिझर्व्ह बँक महागाई पुढील आर्थिक वर्षात महागाई दर ४.२ टक्के राहण्याचा अंदाज पुढील वर्षी मान्सून सामान्य राहणार असल्याचे गृहीत धरल्यास, २०२५-२६ मध्ये किरकोळ महागाई दर ४.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे, By लोकसत्ता टीमFebruary 7, 2025 22:24 IST
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे? देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने किंमतीत वाढ केली आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून त्यांच्या गाड्यांच्या विक्रीत वाढ… By शरयू काकडेUpdated: January 29, 2025 16:05 IST
रिझर्व्ह बँक महागाईदरबाबत काय निर्णय घेणार? Reserve Bank of India : भारताने २०१६ पासून महागाई दर लक्ष्यी आराखड्यावर वाटचाल सुरू केली, ज्यायोगे किरकोळ महागाई दर ४… By लोकसत्ता टीमJanuary 22, 2025 22:21 IST
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून …. नोव्हेंबर २०२४ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर १.८९ टक्के पातळीवर होता. तर गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये तो… By पीटीआयJanuary 14, 2025 20:55 IST
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी सरलेल्या महिन्यात खाद्यवस्तूंची किंमतवाढ कमी होऊन ८.३९ टक्क्यांवर आली आहे. नोव्हेंबरमध्ये खाद्यान्न किंमतवाढ ९.०४ टक्के आणि डिसेंबर २०२३ मध्ये ती… By लोकसत्ता टीमJanuary 13, 2025 23:59 IST
९ तासांनी ‘या’ राशींचं नशीब पालटणार! सूर्य करणार शनीच्या घरात प्रवेश; मिळणार प्रचंड पैसा तर तिजोरी धनाने भरेल…
“माझा मुलगा चुकला, त्याला पदरात घ्या”, अजित पवारांना त्वेषाने आव्हान देणाऱ्या बाळराजे पाटलांच्या वडिलांकडून दिलगिरी
मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून बॉलीवूड अभिनेत्याच्या घरात राहिली अन्…; त्याची पत्नी म्हणाली, “तिचे वडील…”
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
“वयाच्या २०व्या वर्षी लग्न करा आणि मुले जन्माला घाला”, श्रीधर वेम्बूंचा सल्ला; तरुण म्हणाला “भीती वाटते…”
राज ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांचं उत्तर; “दडपशाही करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या लोकांसह..”