scorecardresearch

Page 24 of माहिती तंत्रज्ञान News

lifestyle
Hyundai Santro पासून i10 Nios पर्यंत कंपनी देतेय भारी सवलत, जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती सवलत देण्यात आलीय

ह्युंदाई सँट्रो ते आय 10 आणि सीएनजी कारच्या कंपनी कडून या उत्सवात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

lifestyle
एकाच चार्जमध्ये १२० किलोमीटर चालणारी ‘ऑरा इलेक्ट्रिक स्कूटर’ भारतात लॉंच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ९२,१३५ रुपये इतकी आहे.

lifestyle
भारतामध्‍ये जग्‍वारची परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही ‘एफ-पेस एसव्‍हीआर’ च्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

F-Pace SVR ची किंमत १.५१ कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

lifestyle
भारतात ऑडी इंडियाने सादर केली त्यांची पहिली नवीन इलेक्ट्रिक सुपरकार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ऑडी इंडियाने आज अधिकृतपणे त्यांची ई-ट्रॉन जीटी आणि आरएस जीटी ही पहिली इलेक्ट्रिक सुपरकार भारतीय बाजारात लाँच केली आहे.