scorecardresearch

आयपीएल २०२५

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
BCCI New Rule makes compulsory for U-19 U-16 Players to play at least one First Class game to eligible for IPL
BCCIचा नवा नियम, वैभव सूर्यवंशीप्रमाणे अंडर-१६ आणि १९चे खेळाडू IPL मध्ये खेळू शकणार नाहीत!

BCCI New Rule for IPL: बीसीसीआयने आयपीएलसंबंधित एक नवा नियम जाहीर केला आहे. ज्यामध्ये आता वैभव सूर्यवंशीसारखे १४-१५ वर्षीय खेळाडू…

Chris Gayle Accuses Punjab Kings of Disrespect
“मी कुंबळेसमोर रडलो…”, ख्रिस गेलचा मोठा आरोप; पंजाब किंग्सकडून अपमान, म्हणाला; “माझं IPL करिअर वेळेआधी संपलं”

Chris Gayle on PBKS: युनिव्हर्स बॉस म्हणून ओळख असलेल्या ख्रिस गेलने आयपीएलमधील संघ पंजाब किंग्सबाबत मोठा खुलासा केला आहे.

ravichandran ashwin Net Worth
R Ashwin Net Worth: रवीचंद्रन अश्विनची IPL मधून निवृत्ती; १८ वर्षांत आयपीएलमधून किती केली कमाई? जाणून घ्या एकूण संपत्ती

Ravichandran Ashwin Net Worth: डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता रवीचंद्रन अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे.

Chennai Super Kings Gives Clarification on Dewald Brewis Rumours After R Ashwin Claim of Breaking IPL Rule
डेवाल्ड ब्रेविसला संघात घेण्यासाठी चेन्नईने IPLचे नियम मोडले? अश्विनच्या मोठ्या खुलासानंतर CSKने दिलं स्पष्टीकरण

CSK Clarification on Dewald Brewis: रविचंद्रन अश्विनने डेवाल्ड ब्रेविसला चेन्नई संघातील समावेशाबाबत मोठा खुलासा केला होता. यावर आता चेन्नई संघाने…

MS Dhoni Weird Reaction to Fan Request on Playing in IPL 2026 Doubtful Video
“अरे माझ्या गुडघ्याचं दुखणं…”, IPL 2026 खेळण्यासाठी चाहत्याने गळ घालताच धोनीने दिलेल्या उत्तराने वाढलं टेन्शन; पाहा VIDEO

MS Dhoni: आयपीएल २०२६ मध्ये खेळण्याबाबत धोनीने चाहत्याच्या पोस्टला भन्नाट उत्तर देत मोठी अपडेट दिली आहे.

What Are The Rules Of IPL Trading Window and When Can CSK Sign Sanju Samson form RR
IPL Trading Rule: राजस्थानचा संघ संजू सॅमसनला करणार ट्रेड? पण काय आहे आयपीएलचा नियम; वाचा एकाच क्लिकवर

IPL Trade Window: राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन आयपीएल २०२६ पूर्वी ट्रेडच्या माध्यामातून चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल होणार…

Sanju Samson
सॅमसन धोनीचा उत्तराधिकारी? ‘राजस्थान’ संघ सोडण्यास इच्छुक; ‘चेन्नई’ करारबद्ध करण्यास प्रयत्नशील

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पुढील हंगामासाठीच्या लिलावापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

MS Dhoni
आयपीएलमधील भविष्याबाबत धोनीने मौन सोडलं! म्हणाला, “मी सीएसकेबरोबर…”

MS Dhoni on CSK : धोनीशिवाय सीएसके अशी प्रतिमा देखील डोळ्यांसमोर उभी राहत नाही, असं सीएसके व धोनीचे चाहते नेहमीच…

Mahadev lost his entire life's capital while betting on the IPL
‘आयपीएल’वर सट्टा खेळताना महादेवच्या आयुष्याची पुंजी गेली

महादेव गुरव हा गावातील एनटीपीसी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पात नोकरी करीत असताना त्यावर सुखाने संसार चालत असताना त्यास आयपीएल…

बीसीसीआय
7 Photos
BCCI Earning: आयपीएलमुळे BCCI ला सोनेरी दिवस! एकाच वर्षांत आतापर्यंतची विक्रमी कमाई; आकडा पाहून थक्क व्हाल

BCCI Earning In Last Financial Year: बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षांत विक्रमी कमाई केली आहे.

Yash Dayal RCB Player
आयपीएल विजेत्या RCB च्या खेळाडूवर तरुणीच्या शोषणाचा आरोप; तक्रार दाखल

Yash Dayal: महिलेने असाही आरोप केला आहे की, जेव्हा तिने या खेळाडूला कथित फसवणुकीबद्दल जाब विचारला तेव्हा तिला शारीरिक आणि…

संबंधित बातम्या