scorecardresearch

Page 14 of आयपीएल २०२१ (IPL 2021) News

BCCI IPL
IPL मुळे T20 World Cup मधील कामगिरीवर परिणाम होण्याची BCCI ला भीती; संघांकडे केली ‘ही’ मागणी

१५ ऑक्टोबर रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होतेय.

Kolkata-Won
IPL 2021: कोरबो..लोरबो..जीतबो…! मुंबईला पराभूत करत गुणतालिकेत कोलकाता चौथ्या स्थानी

कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं.

Venkatesh-Iyer
IPL 2021: “परीक्षा दिल्यानंतर सिग्नल तोडत मैदानावर पोहोचलो आणि…”; कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरने सांगितला किस्सा

आयपीएल स्पर्धेत वेंकटेश अय्यरची चांगलीच चर्चा आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वेंकटेश अय्यरने दमदार कामगिरी करून दाखवली आहे.