आयपीएल मॅच फिक्सिंग-सट्टेबाजी प्रकरणी CBIची मोठी कारवाई, सात जणांविरोधात गुन्हा दाखल मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे रॅकेट चालवणाऱ्या या आरोपींचे अनेक बनावट बँक खाते असल्याचेही म्हटले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 14, 2022 19:48 IST
नाद करा पण आमचा कुठं! विराट कोहलीने रचला नवा विक्रम, IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू विराटनंतर ६००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये सध्या पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन हा एकमेव खेळाडू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 14, 2022 16:35 IST
SRH vs KKR Playing 11 : आज हैदराबाद-कोलकाता आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन हैदराबाद संघाला गेल्या चारही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 15:39 IST
“CSK जा जा जा…” मुंबई विरुद्ध चेन्नईच्या मॅच दरम्यानचा वानखेडे स्टेडियमवरचा भन्नाट Video Viral मॅच दरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 12:59 IST
“शोधू कुठं…शोधू कुठं…” म्हणत मुंबईच्या चाहत्यांनी चेन्नईच्या चाहत्यांना केलं ट्रोल; वानखेडे स्टेडियमवरचा मजेशीर Video Viral वानखेडे स्टेडियमवरचा मुंबईच्या चाहत्यांचा चेन्नईच्या चाहत्यांना चिडवतानाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 11:04 IST
काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल पंजाबने विजयासाठी दिलेल्या २१० धावांचे लक्ष्य गाठताना विराट कोहलीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 22:50 IST
क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…” खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी विराटने काय करायला हवं हे मायकेल वॉनने सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 20:34 IST
Video : चेन्नईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर युवराज सिंगने घेतली सुरेश रैनाची फिरकी, खास व्हिडीओ व्हायरल आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत सर्वात यशस्वी राहिलेले मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 19:19 IST
जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’ चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान नाणेफेक झाल्यानंतर धोनीने जडेजाविषयी प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2022 18:52 IST
कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेऑफर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 15:31 IST
वानखेडे स्टेडियमवर हे काय घडलं? पॉवर कटमुळे डीआरएस घेता आला नाही, ड्वेन कॉन्वे चुकीच्या पद्धतीने बाद कॉन्वे बाद झाल्यानंतर चेन्नईची पुरती दुर्दशा झाली. चेन्नईचे सर्वच फलंदाज ठराविक अंतरावर बाद झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 12, 2022 22:49 IST
मुंबईसमोर चेन्नईची दुर्दशा, पूर्ण संघ अवघ्या ९७ धावांवर बाद आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघाची पुरती दुर्दशा झाली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 21:23 IST
९ तासांनी ‘या’ राशींचं नशीब पालटणार! सूर्य करणार शनीच्या घरात प्रवेश; मिळणार प्रचंड पैसा तर तिजोरी धनाने भरेल…
“माझा मुलगा चुकला, त्याला पदरात घ्या”, अजित पवारांना त्वेषाने आव्हान देणाऱ्या बाळराजे पाटलांच्या वडिलांकडून दिलगिरी
मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून बॉलीवूड अभिनेत्याच्या घरात राहिली अन्…; त्याची पत्नी म्हणाली, “तिचे वडील…”
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
“वयाच्या २०व्या वर्षी लग्न करा आणि मुले जन्माला घाला”, श्रीधर वेम्बूंचा सल्ला; तरुण म्हणाला “भीती वाटते…”
राज ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांचं उत्तर; “दडपशाही करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या लोकांसह..”