विश्लेषण : बुमराचा कमबॅक, रोहित पुन्हा फॉर्मात; मुंबई इंडियन्सचा रथ कसा दौडू लागला जोरात? रोहित, बुमरा, सूर्यकुमार आणि तिलक या सर्वांनीच हार्दिकला कर्णधार म्हणून समर्थन दर्शविले. यंदा याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. By अन्वय सावंतApril 25, 2025 08:05 IST
आव्हान कायम राखण्यासाठी चढाओढ; चेन्नईसमोर आज हैदराबादचे आव्हान ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ शुक्रवारी समोरासमोर येणार आहेत. By लोकसत्ता टीमApril 25, 2025 07:57 IST
IPL Points Table: आरसीबीच्या विजयाने मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं! गुणतालिकेत मोठी उलथापालथ IPL 2025 Points Table Update: राजस्थान रॉयल्सला पराभूत करताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 25, 2025 00:05 IST
RCB vs RR: जोश जितेशचा, विजय आरसीबीचा! घरच्या मैदानावर राजस्थानला पाजलं पराभवाचं पाणी; एक रिव्ह्यू ठरला टर्निंग पॉईंट RCB vs RR: चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 25, 2025 00:08 IST
RCB vs RR: अरे अरे…, नितीश राणाने ६ प्रयत्नांनंतर अखेरीस टिपला झेल, पड्डिकलच्या कॅचचा VIDEO व्हायरल Nitish Rana Catch Video: राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्या सामन्यात नितीश राणाने एक असा झेल टिपला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 24, 2025 22:50 IST
VIDEO: “जय महाराष्ट्र…”, निकोलस पुरन मुंबईत पोहोचताच बोलू लागला मराठी, लखनौच्या मराळमोळ्या खेळाडूने शिकवलं Nicholas Pooran Jai Maharashtra Marathi Video: मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध मुंबईत वानखेडेच्या मैदानावर होणार आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 24, 2025 21:33 IST
Pahalgam Terror Attack: “मला आयपीएल खेळायचंय”, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य, भारतात खेळण्याविषयी नेमकं काय म्हणाला? Mohammad Amir Wants To Play IPL: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आयपीएल खेळण्याची व्यक्त केली आहे. त्याचं हे वक्तव्य सध्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 24, 2025 20:38 IST
SRH vs MI, IPL 2025: नाद करा; पण आमचा कुठं! बुमराह असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज Fastest 300 Record In T20 Cricket: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावे मोेठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 24, 2025 17:20 IST
IPL 2025 RCB vs RR Highlights: होम ग्राऊंडवर आरसीबीला विजयाचा सूर गवसला! रॉयल्सवर बंगळुरूचा ‘विराट’ विजय IPL 2025 RCB vs RR Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 24, 2025 23:34 IST
SRH vs MI: मुंबईचा राजा रोहित शर्मा, हिटमॅनने पोलार्डला टाकलं मागे; मुंबई इंडियन्ससाठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज Rohit Sharma Record: मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्माने ७० धावांची वादळी खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 24, 2025 00:07 IST
SRH vs MI: मुंबई- हैदराबाद सामन्यात फिक्सिंग? इशान किशनची विकेट पडताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण; भन्नाट मीम्स व्हायरल SRH vs MI Fixing: सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स सामन्यानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगची जोरदार चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 23, 2025 23:53 IST
SRH vs MI: हिटमॅनचा ‘इम्पॅक्ट’, मुंबई लोकल सुसाट; हैदराबादला नमवत पलटनची गुणतालिकेत टॉप-४ मध्ये एन्ट्री IPL, SRH vs MI Highlights: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने ७ गडी राखून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 24, 2025 00:18 IST
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…
“सरकारने पाठवलेले…”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं वक्तव्य; म्हणाले, “दंगल घडवण्यासाठी…”
ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार! शनीचे नक्षत्र परिवर्तन देणार पदोपदी यश अन् मानसन्मान
Manoj Jarange Patil Azad Maidan :जरांगेच्या आवाहनानंतर साडेचार तासानंतर वाहतूक कोंडी फुटली; मराठा आंदोलकांनी केला रस्ता मोकळा